देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MP Dr. Prashant Padole: ढीवर समाजाच्या समस्या मार्गी आणू: खासदार डॉ. प्रशांत पडोळे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगोंदियाराजकारण

MP Dr. Prashant Padole: ढीवर समाजाच्या समस्या मार्गी आणू: खासदार डॉ. प्रशांत पडोळे

Digital Nagpur
Last updated: 2024/09/29 at 6:46 PM
By Digital Nagpur Published September 29, 2024
Share
MP Dr. Prashant Padole

ढीवर समाज अर्जुनी मोरगाव कडून खासदारांना निवेदन

अर्जुनी मोर (MP Dr. Prashant Padole) : मत्स्यपालन सहकारी संस्था अर्जुनी मोरगाव आणि अखिल ढीवर समिती अर्जुन मोरगाव च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ढीवर समाज मेळावा आणि सत्कार समारोह प्रसंगी ढीवर समाजाकडून खासदार डॉ. प्रशांत पडोळे (MP Dr. Prashant Padole) यांना विविध समस्या आणि आरक्षणा बाबत निवेदन देण्यात आले. नवेगाव बांध येथिल उप बाजार समिती मध्ये (Dhivar Samaj) ढीवर समाज मेळावा आणि सत्कार समारोह प्रसंगी मत्स्यपालन सहकारी संस्था आणि अखिल ढीवर विकास समिती अर्जुनी मोरगाव कडून नवनिर्वाचित भंडारा -गोंदिया चे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना शाल, श्रीफळ आणि भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल ढीवर विकास समिती अर्जुन मोरगावचे अध्यक्ष राजू वलथरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक भंडाराचे उपाध्यक्ष तथा ढीवर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव वलथरे, ढीवर समाजाचे प्रवर्तक सेवानिवृत्त प्राध्यापक जनार्दन नागपूरे , माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, नवेगावबांध चे सरपंच हिराबाई पंधरे, भिवखिडकीचे सरपंच धनराज कांबळे, अजय मोहनकर सुनील शिवरकर, अमृत मोहनकर, नीलमचंद पंधरे प्रामुख्याने उपस्थित होते.

ढीवर समाजामधील (Dhivar Samaj) खूप मोठ्या समस्या असून त्या समस्या खासदार यांना निवेदना मधून आणि मुख्य प्रवर्तक जनार्दन नागपुरे यांनी समस्या बाबत अवघड केले. यामध्ये यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना ,तलावांचे मोजमाप, तलावामध्ये होत असलेल्या अतिक्रमण, तलावाचे खोलीकरण करून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल, अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्यास मत्स्यबीज व मासोड्या वाहून गेल्यास त्यांना नुकसान भरपाई देणे, आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आधुनिक कार्यशाळेचे आयोजन करणे, अर्जुनी मोरगावात तालुक्यातील मत्स्य सहकारी संस्थांसाठी शीतगृहाची व्यवस्था करणे, तालुक्यात 15 समाज भावनाची आवश्यकता, असून प्रत्येक मत्स्य सहकारी संस्थेला पक्क्या इमारतीचे बांधकाम आणि राजकीय नेतृत्व प्रधान करून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि स्वातंत्र्यापूर्वी ढीवर समाजाला जो आरक्षण होता तो आरक्षण पुन्हा प्रदान करण्यात यावा याविषयी समस्या खासदार यांच्यासमोर मांडण्यात आले.

याप्रसंगी दिलीप बनसोड यांनी ढीवर समाजातील आरक्षणाबाबत बोलताना आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन दिले तर सदाशिव वलथरे यांनी ढीवर समाजात एकतेची भावना असून एक मोठी सक्ती निदर्शनास येत असून समाजाने संघटित होऊन संघर्ष करत राहावे त्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे समाजाला संबोधित करताना बोलत होते.
विशेष अतिथी आणि सत्कारमूर्ती खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी ढीवर समाजातील समस्या जाणून घेतले आणि आरक्षणाबाबतच्या मुद्दा मी लोकसभेमध्ये मांडून ढीवर समाजातील सर्व समस्या मार्गी लावणार असे आश्वासन (दी.२७) ला आयोजित ढीवर मेळावा आणि सत्कार समारोह प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जतीराम बर्वे, सावित्रीबाई फुले ,महर्षी एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलित करण्यात आले. प्रामुख्याने कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आणि परिसरातील ढीवर समाजातील महिला पुरुष हजारोंच्या संख्येने एकत्रित झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय मोहनकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वलथरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मत्स्यपालन सहकारी संस्था आणि अखिल ढीवर विकास समिती चे सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Dhivar Samaj, MP Dr. Prashant Padole
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणीशेती(बाजारभाव)

Parbhani: परभणीत हरभर्‍यावरील किड व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन

Digital Nagpur Digital Nagpur December 26, 2024
Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे
Dr. Shripad Joshi: निवडणुकीच्या माध्यमातून ‘संघ वाचवा’चा लढा: डॉ. श्रीपाद जोशी
Chandrapur firing case: अवघ्या 3 दिवसात पुन्हा गोळीबार; पेट्रोलबॉम्ब टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न
sonia gandhi: निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या पूर्णपणे विरुद्ध असतील- सोनिया गांधी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?