देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crime: संस्थापक व शिक्षकाचा वाद विकोपाला; मध्यस्थी करणार्‍या लिपीकाची हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsक्राईम जगतगोंदियामहाराष्ट्र

Crime: संस्थापक व शिक्षकाचा वाद विकोपाला; मध्यस्थी करणार्‍या लिपीकाची हत्या

Digital Nagpur
Last updated: 2024/05/16 at 11:51 AM
By Digital Nagpur Published May 16, 2024
Share

देवरी (Gondia):- वादात मध्यस्थी करणे किती महागात पडू शकते, हे देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयातील झालेल्या घटनेवरून देवरीकरांना अनुभवास आले. शाळा संस्थापक व शिक्षकाचा सुरू असलेला वाद शमविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या लिपीकाला जीव गमवावा लागला. वादात मध्यस्थी करणार्‍या लिपीकालाच शिक्षकाने जब्बर मारहाण (beating) केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या लिपीकाचा उपचारादरम्यान मृत्यू (death) झाला. ही घटना आज (ता.१६) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मुकूंद बागडे (६०) रा.मुल्ला असे मृतकाचे नाव आहे.

सारांश
डवकी येथील घटना, तालुक्यात खळबळमुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला

डवकी येथील घटना, तालुक्यात खळबळ

सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे १५ मे रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली. दरम्यान संस्थेची सभा संपताच शिक्षक (Teacher) हिरालाल खोब्रागडे (५२) यांनी आपल्या समस्या उपस्थित करून संस्थापक असलेले मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांना धारेवर धरले. यावरून संस्थापक मेश्राम आणि शिक्षक खोब्रागडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. पाहता पाहता शाब्दीक वाद विकोपाला गेला. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, असा आरोप करीत शिक्षक खोब्रागडे यांनी मुख्याध्यापकांवर हल्लाबोल केला.

मुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला

वाद वाढत असल्याचे पाहून मृतक मुकूंद बागडे हा समजुत घालण्याच्या उद्देशाने मध्यस्थीसाठी गेला. मात्र खोब्रागडे यांनी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून मृतकाला जबर मारहाण केली. या घटनेत मुकूंद बागडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत (serious injury) झाल्याने जागीच बेशुध्द (unconscious) होवून पडले. बेशुध्द अवस्थेतच बागडे यांना उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये (Private hospitals) दाखल करण्यात आले. परंतु, आज, १६ रोजी पहाटे ३ वाजतादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

Yavatmal : न्यायालयातच वकिलाला जिवे मारण्याची धमकी

TAGGED: Beating, death, Private hospitals, serious injury, Teacher, unconscious
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Youth Murder Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Youth Murder Case: परभणीच्या गौर शिवारात २६ वर्षीय तरुणाचा खून

Digital Nagpur Digital Nagpur August 12, 2025
Pusad Bazar Samiti: पुसद बाजार समितीचा वाद उच्च न्यायालयात
Ajit Pawar: उदगीर, अहमदपुरात राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला हे धोक्याचे संकेत!
Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!
Legislative Council Election: विधान परिषद निवडणूक: पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना मिळाले तिकीट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Pakistan suicide Attack
Breaking Newsदेशविदेश

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

January 24, 2026
Uddhav Thackeray
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?