देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Digital Team
Last updated: 2026/01/16 at 9:09 PM
By Digital Team Published January 16, 2026
Share
Sant Namdev Warkari Educational Institute

हिंगोली (Sant Namdev Warkari Educational Institute) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराज वारकरी बाल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना सत नामदेव मंदिर संस्थानचे विश्वस्त भिकुलाल बाहेती यांच्या वतीने चादरीचे वाटप करण्यात आले. येथील संत नामदेव महाराज मंदिर परिसरात संत नामदेव महाराज वारकरी बाल शिक्षण संस्था असून या ठिकाणी ७५ बाल वारकरी विद्यार्थी शिक्षणासोबतच वारकरी धर्म संप्रदायाचे शिक्षणाचे धडे गिरवित आहेत.

जिल्हा व जिल्ह्याबाहेरील विद्यार्थी या (Sant Namdev Warkari Educational Institute) ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेले असून सदरील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थानचे विश्वस्त भिकुलाल बाहेती, यांच्या वतीने सोलापुरी चादरीचे वाटप करण्यात आले. यावेळी लता बाहेती, डॉ आशिष बाहेती,अनुश्री बाहेती,शिवांश बाहेती, तसेच संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, विश्वस्त रमेश महाराज मगर, संतोष टेकाळे, माधवराव पवार, दत्तराव वरणे,भैय्या ठाकूर, अशोक पवार,सौरव पवार,आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Sant Namdev Warkari Educational Institute
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Himachal Floods
Breaking Newsदेश

Himachal Floods: मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर-पावसाचा कहर; 38 रस्ते बंद, 30 लोक बेपत्ता

Digital Nagpur Digital Nagpur August 12, 2024
Gram Panchayat Reservation: रिसोड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित
Onion Export duty: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय
Ajit Dada Pawar: हिंगोली जिल्ह्यात स्व.अजित दादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेताना अनेकांना अश्रु अनावर
Ramlila Program: श्रीराम राज्यभिषेकाने रामलीला कार्यक्रमाची सांगता!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?