देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Digital Team
Last updated: 2026/01/24 at 7:51 PM
By Digital Team Published January 24, 2026
Share
Gram Mandal Sarav

प्रशासकीय कामासाठी नायब तहसीलदाराची निवड

बार्शी टाकली (Gram Mandal Sarav) : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम मंडळ सराव चे अध्यक्ष वसंतराव जाधव यांची मुदतवाढ रोखून, प्रशासकीय कामकाजाकरिता नायब तहसीलदारांची निवड केल्याचा आदेश अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम मंडळ सरावचे (Gram Mandal Sarav) अध्यक्ष वसंतराव रायसिंग जाधव यांचा कार्यकाळ 28 डिसेंबर 2025 ला संपला. यानंतर त्यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी यांचे कडे प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 परिशिष्ट1, प्रकरण 03 कलम 11 (5) नुसार नवीन उत्तराधिकारी येईपर्यंत प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्याकरिता मुदतवाढ मिळावी. याकरिता अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता.

दुसरे असे की (Gram Mandal Sarav) सराव गावातील सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बंडू राठोड व इतर ग्रामस्थांनी दिनांक 30 डिसेंबर 2025 ला ग्रामदान मंडळाचे विनियम करून घेणे बाबत व जोपर्यंत विनियम प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्राम मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात येऊ नये तसेच ग्राम दानमंडळ सराव चा कारभार विनियम तयार होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्र ग्रामीण मंडळ बोर्ड मुंबई यांचे दिनांक 4 मे 2023 व दिनांक 20 जानेवारी 2025 च्या पत्रा अन्वये महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 च्या कलम 14 (3)नुसार, ग्राम मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे रिक्त असतील तेव्हा नायब तहसीलदार यापेक्षा खालचा दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बाबत कळविण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1964 च्या कलम 44 मध्ये ग्राम मंडळास राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने सर्वसाधारणपणे या अधिनियमाचे उद्देश पार पाडण्यासाठी या अधिनियमांची व तदन्वये केलेल्या नियमाची सुसंगत असतील असे विनियम करता येतील अशा प्रकारची तरतूद आहे.

ग्राम मंडळ सराव बाबतीत ग्राम मंडळाकडून विनियम करण्याबाबतचा कोणत्याही प्रकारची माहिती राज्य सरकारच्या पूर्व मंजुरीने नियम 44 नुसार कोणतीही विनियम केलेले नाही त्यामुळे ग्राम मंडळ सराव च्या बाबतीत अधिनियमाच्या कलम 11 5 नुसार कारवाई करता येत नसल्याने, अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 23 जानेवारीला एका आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम 1966 चे नियम 11 (अ) पोट कलम (2) व नियम 14 (3) नुसार अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची निवडणूक होईपर्यंत, ग्राम मंडळाच्या प्रत्येक मंडळाच्या बैठकीची अध्यक्षता करण्यासाठी तथा प्रशासकीय कामकाज करण्यासाठी बार्शीटाकळी चे नायब तहसीलदार अक्षय नागे यांची निवड केली आहे.

यावेळी ग्रामसेवक (Gram Mandal Sarav) यांनी पदाचा कार्यभार पाहावा. वेळोवेळी होत असलेल्या बैठकाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार हे राहतील. अशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सराव गावामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Gram Mandal Sarav
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal Accident : स्कूलबसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी जखमी

Digital Nagpur Digital Nagpur October 7, 2025
Tumsar: तब्बल बारा वर्षां नंतर बाजार समितीची सिआयडीकडुन चौकशी
Ganeshotsav competition: घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत बक्षीषाचा वर्षाव
Washim Accident: बहिणीला भेटण्यास जाणे पडले महागात; आईचा जागीच मृत्यू
Ghatanji : घाटंजीत आदिवासींचा आक्रोश मोर्चा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?