देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

MGNREGA Yojana: मनरेगा मजुरांची दिवाळी अंधारात

Digital Nagpur
Last updated: 2025/10/20 at 9:08 PM
By Digital Nagpur Published October 20, 2025
Share
MGNREGA Yojana

शासकीय कंत्राटदारांची चार महिन्यांपासून देयके थकली

हिंगोली (MGNREGA Yojana) : मनरेगा योजनेंतर्गत काम करणार्‍या अकुशल मजुरांसोबत शासकीय कंत्राटदारांच्या कुशल कामांची देयके मागील चार महिन्यांपासून थकलेली आहेत. शासनाच्या दिरंगाईमुळे हजारो कष्टकरी कुटुंबांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाणार आहे.

गावोगावी मनरेगा (MGNREGA Yojana) अंतर्गत चालणारी रोपवाटिका, रस्ते व नालेबांधणी, जलसंधारणाची कामे निधीअभावी ठप्प झाली आहेत. चार महिन्यांपासून एकाही मजुराला मजुरी न मिळाल्याने त्यांच्या घरातील चुली विझल्या आहेत. शासनाकडून वारंवार आश्वासने मिळत असली, तरी प्रत्यक्ष निधी मात्र मिळालेला नाही.शासनाच्या या दिरंगाईला कंटाळून रोप-वाटिकांवर काम करणार्‍या मजुरांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

परिणामी कोट्यवधींची झाडे सुकत असून संपूर्ण प्रकल्प धोक्यात आला आहे. फक्त (MGNREGA Yojana) मजुरांचेच नव्हे तर शासकीय कंत्राटदारांचेही कुशल कामांचे बिल महिनो-महिने थकले आहेत. ग्रामपंचायतींच्या विकासकामांना निधी मिळत नसल्याने स्थानिक विकास ठप्प झाला आहे.तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की सिंचन विहीर, शेततळे, बांध बांधणी आणि जलसंधारणाची कामे पूर्ण करणार्‍या शेतकर्‍यांनाही शासनाने देयके दिलेली नाहीत. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली, मात्र निधी न मिळाल्याने त्यांची परतफेड करणे अवघड झाले आहे.

शेतकरी आणि मजुरांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त होत असून ग्रामपंचायती व पंचायत समित्या निधीच्या मागण्या पाठवत आहेत, पण प्रशासन ठरल्याप्रमाणे गप्प असल्याचा आरोप कामगारांचा आहे. शासनाने कष्टकरी मजुरांची मजुरी, कंत्राटदारांची बिले आणि शेतकर्‍यांची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक सामाजिक संघटनांनी सरकारला दिला आहे.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: MGNREGA Yojana
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

Buldhana: महसूलचे कर्मचारी संपावर; अत्यावश्यक कामे खोळंबली

Digital Nagpur Digital Nagpur July 16, 2024
Gadchiroli : डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान
Parbhani : अवैध वाळू वाहतूक; छापा टाकताच आरोपी पळाले
Devendra Fadnavis: महायुतीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निवडीचा जल्लोष
Washim: …अन्यथा अनामत रक्कम जप्त!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?