देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली; चान्नी गावात तणावपूर्ण शांतता!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली; चान्नी गावात तणावपूर्ण शांतता!

Digital Nagpur
Last updated: 2025/04/20 at 1:41 PM
By Digital Nagpur Published April 20, 2025
Share
Dr. Babasaheb Ambedkar

पातुर (Dr. Babasaheb Ambedkar) : तालुक्यातील चान्नी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरची विटंबना झाल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तीन जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अकोल्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बॅनरची विटंबना होताच गावातील आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

त्यांनी थेट चान्नी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कडक कारवाईची मागणी केली. या (Dr. Babasaheb Ambedkar) प्रकारामुळे गावात तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या चौकशीनंतर या प्रकरणात विठ्ठल गजानन ढोरे, रोहन दिगंबर आढाव आणि विराज देवमन चराटे या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

“घटनेनंतर आम्ही तात्काळ कारवाई करत तिघांवर गुन्हे दाखल केले असून चौकशी सुरू आहे. गावात शांतता राखण्याचं आवाहन करत आहोत.” सद्यस्थितीत गावात शांतता आहे. मात्र तणाव अजूनही अधूनमधून जाणवत आहे. (Dr. Babasaheb Ambedkar) पोलिसांनी ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

You Might Also Like

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

TAGGED: Dr. Babasaheb Ambedkar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shri Kshetra Nagnath Mandir
हिंगोलीअध्यात्ममराठवाडा

Shri Kshetra Nagnath Mandir: औंढा नागनाथ येथे भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन..!

Digital Team Digital Team January 4, 2026
Yavatmal : दौर्‍याचा अधिकचा तपशील सीईओंना अवगत करविल्या जाणार !
Drowning: परभणीत कंदोरीसाठी आलेले दोघे गोदावरी नदीत बुडाले!
Younger child Murder: वडिल व मोठ्या मुलाने केला लहान मुलाचा खुन
RFID Technology : पोलिस भरतीत आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?