देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Korpana : डॉ. राजेश डोंगरे यांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भकरीअरचंद्रपूर

Korpana : डॉ. राजेश डोंगरे यांना महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेचा उत्कृष्ट लेखक पुरस्कार

Digital Nagpur
Last updated: 2025/03/03 at 11:40 AM
By Digital Nagpur Published March 3, 2025
Share

कोरपना (Chandrapur) :- गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे कार्यरत डॉ. प्रा. राजेश सुधाकर डोंगरे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अभ्यास मंडळ सदस्य (Business Economics) यांना लिखाणाचे भरीव कामगिरी साठी तसेच त्यांच्या विवेक पूर्ण आणि अभ्यासू लिखाणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेमार्फत उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरावर एकूण ५१ विविध विषयावर संशोधन लेख प्रकाशित

वाणिज्य या विद्याशाखे अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर(RTMNU), गोंडवाना विद्यापीठ (University of Gondwana) गडचिरोली, संत गाडगे बाबा विद्यापीठ(Sant Gadge Baba University) अमरावती, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (Swami Ramanand Tirtha Marathwada) विद्यापीठ, नांदेड तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ(Yashwantrao Chavan Open University), नाशिक या पाचही विद्यापीठांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाचे लिखाण झाले आहे. आज पर्यंत डॉक्टर राजेश डोंगरे यांचे ४७ पुस्तके प्रकाशित झाली आहे. तसेच संशोधन क्षेत्रात पण विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर एकूण ५१ विविध विषयावर संशोधन लेख प्रकाशित झालेले आहे. त्याच पद्धतीने प्राध्यापक डॉ. राजेश डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहे. शिक्षण क्षेत्रातील उच्च पदवी समजली जाणारी आचार्य पदवीचे मूल्यमापन करण्यासाठी आचार्य पदवीसाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रबंधाचे मूल्यमापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाच्या पॅनलवर डॉ. राजेश डोंगरे यांनी काम बजावले आहे. सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

You Might Also Like

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Chandrapur Botanical Garden: क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी जाणून घेतली चंद्रपूर येथील बाटनिकल उद्यानाची माहिती

Lift Irrigation : लिफ्ट इरिगेशन करीता शासनाकडून सवलत मिळवून द्यावी!

TAGGED: Business Economics, RTMNU, Sant Gadge Baba University, Swami Ramanand Tirtha Marathwada, University of Gondwana, Yashwantrao Chavan Open University
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy Rain
मराठवाडापरभणी

Heavy Rain: शेतकर्‍यांची दिवाळी गोड; अतिवृष्टीतील नुकसानीसाठी मदत!

Digital Nagpur Digital Nagpur October 8, 2025
Truck-Motorcycle Accident: उदगीर जवळील करडखेल येथे ट्रक मोटरसायकल अपघात, एक ठार
Suicide Case: परभणीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास!
Latur Municipal Corporation: लातूरमध्ये महापालिका रणधुमाळीत ‘सुंदरकांड’!
Gadchiroli : कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी संवर्गामध्ये केला जाणार नाही..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Zilla Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

January 24, 2026
Chandrapur Botanical Garden
विदर्भगडचिरोलीचंद्रपूर

Chandrapur Botanical Garden: क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी जाणून घेतली चंद्रपूर येथील बाटनिकल उद्यानाची माहिती

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?