देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dr. Shyam Jadhav: डॉ. श्याम जाधव (नाईक) यांना उमेदवारी नसल्यामुळे बंजारा समाजात तीव्र संताप
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Dr. Shyam Jadhav: डॉ. श्याम जाधव (नाईक) यांना उमेदवारी नसल्यामुळे बंजारा समाजात तीव्र संताप
विदर्भराजकारणवाशिम

Dr. Shyam Jadhav: डॉ. श्याम जाधव (नाईक) यांना उमेदवारी नसल्यामुळे बंजारा समाजात तीव्र संताप

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/27 at 6:25 PM
By Deshonnati Digital Published October 27, 2024
Share

मानोरा (Dr. Shyam Jadhav) : २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर रा. कॉ. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव (नाईक) (Dr. Shyam Jadhav) यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी देण्याचा विश्वास दर्शवीला होता. परंतु शेवटी पक्षाच्या बाहेरील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केल्याने बंजारा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रा.कॉ पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार साहेब यांचे अत्यंत विश्वासू संयमी उच्च विद्या विभुषित तथा आज्ञाधारक निष्ठावंत कार्य तत्पर समजले जाणारे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी वर दावा केलेला होता. दरम्यान पक्षाकडे मुलाखत सुद्धा दिलेली होती, उमेदवारी बाबत विश्वास सुद्धा दर्शवीला होता. परंतु ऐन वेळेवर ज्या व्यक्तीने महायुतीकडून तत्कालीन लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला, अशा पक्षाबाहेरील इतर पक्षाच्या व्यक्तीला उमेदवारी जाहीर केल्याने डॉ. जाधव (Dr. Shyam Jadhav) यांचा विश्वासघात केल्याची तीव्र संतापजनक भावना बंजारा समाजात उमटत आहे.

You Might Also Like

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

TAGGED: Dr. Shyam Jadhav
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Shah Rukh Khan
मनोरंजनदेशमहाराष्ट्रमुंबई

Shah Rukh Khan: Breaking News: शाहरुख खानला जिवे मारण्याची धमकी; किंग खानच्या जीवाला धोका?

Deshonnati Digital Deshonnati Digital November 7, 2024
Education Department: शैक्षणिक मदत हीच खरी समाजसेवा- डॉ. भारत लाडे
Hingoli: राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध दारूवर छापे
Congress government: कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची मराठी संमेलनावर बंदी; इंडिया आघाडीला आणखी एक आव्हान!
Bachu Kadu: बच्चू कडूंचा बैलगाडा आणि भाषण दोन्ही सुसाट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Ajit Pawar
नांदेडमराठवाडाराजकारण

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?