देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: डॉ. नागोराव कुंभार यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
लातूरमराठवाडा

Latur: डॉ. नागोराव कुंभार यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार

Digital Nagpur
Last updated: 2024/07/04 at 5:44 PM
By Digital Nagpur Published July 4, 2024
Share

लातूर(Latur) :- ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांना सातारा येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले-आंबेडकर साहित्य पंचायतचा २०२३-२४ चा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार (Award) जाहीर झाला आहे. भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक तथा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ही घोषणा केली.

सारांश
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते ९ जुलैला सातारा येथे वितरणअनेक पुरस्कारांनी यापूर्वी त्यांना सन्मानित करण्यात आले५० ग्रंथांचे संपादनसामाजिक क्षेत्रात भरीव कार्य

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते ९ जुलैला सातारा येथे वितरण

या पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या हस्ते ९ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता सातारा येथे होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान माजी खासदार श्रीनिवास पाटील हे भूषविणार आहेत. भारतीय भटके-विमुक्त विकास व संशोधन संस्था व फुले-आंबेडकर साहित्य पंचायत या संस्थांच्यावतीने दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे गेली ३८ वर्षे सातत्य व गुणवत्ता टिकवून विचारशलाका या नियतकालिकाचे संपादन करीत आहेत. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या विचारधारेचा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आदी मूल्ये आणि तत्वांचा तसेच भारतीय संविधान यांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी लातूरसारख्या शहरात राहून अत्यंत व्रतस्थवृत्तीने केले आहे.

अनेक पुरस्कारांनी यापूर्वी त्यांना सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार, आंतरराष्ट्रीय शिक्षण व व्यवस्थापन संस्था, दिल्लीचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श.वा. किर्लोस्कर पुरस्कार या व इतर अनेक पुरस्कारांनी यापूर्वी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

५० ग्रंथांचे संपादन

महात्मा गांधीजींचे सामाजिक तत्त्वज्ञान, महात्मा गांधीजींची सत्याग्रहाची संकल्पना, भ्रष्टाचार : स्वरूप व संदर्भ, डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, महाराष्ट्रातील ध्येयवादी तत्वचिंतक, सामाजिक कार्याच्या दिशा, विचारतरंग, तरुण मनाच्या वाटा आणि वळणे आदी ग्रंथाचे लेखन आणि तसेच त्यांनी चिंतन एका कुलगुरूचे, शिक्षण विचार, महाराष्ट्रातील समाजचिंतन, सर्वस्पर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण आदी ५० ग्रंथांचे संपादन डाॕ. नागोराव कुंभार यांनी केले आहे.

सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाराष्ट्र राज्य दर्शनिका संपादक मंडळ सदस्य आणि पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तत्त्वज्ञान अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून डाॕ. नागोराव कुंभार यांनी सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Award, Dr. Babasaheb Ambedkar, MP Sharad Pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून 3 महिने कारावासाची शिक्षा

Digital Nagpur Digital Nagpur August 18, 2024
Amgaon Police Station: मोठी कारवाई; तब्बल 3 कोटी 91 लाख किंमतीचे सोने जप्त
Old Couple Farmer: स्वतःलाच औताला जुंपून वृध्द दाम्पत्य करतंय आंतरमशागत!
Parbhani Ganja Raid: परभणीत बनवस शेत शिवारात पकडला १ लाख ३७ हजाराचा गांजा
Union Budget: ‘या’ दिवशी सादर होणार आठवा केंद्रीय अर्थसंकल्प!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?