देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट..!
मराठवाडापरभणीशेती(बाजारभाव)

Parbhani: विजेअभावी पाणी देता येत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट..!

web editorngp
Last updated: 2025/02/03 at 3:27 PM
By web editorngp Published February 3, 2025
Share

परभणी/गौर(Parbhani) :- पूर्णा तालुक्यातील गौर गावातील महादेव मंदिर परिसरातील रोहित्र जळून चार महिने उलटूनही कुठलाही अभियंता व कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिकांनी अंधकारमय जीवन जगावे लागत आहे. याबाबत महावितरचे सहायक कनिष्ठ अभीयंता वसमतकर यांच्याकडे वारंवार विनंती करूनही संबंधित कामचुकार अधिकारी याकडे पुर्ण पणे दुर्लक्ष करत आहे.

सारांश
अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे परभणीच्या महादेव मंदिर परिसर अंधाराततुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही

अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे परभणीच्या महादेव मंदिर परिसर अंधारात

यंदा समाधानकारक पाऊस(Rain) झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, वारंवार खंडीत होणार्‍या विजपूररवठ्यामुळे शेतकर्‍याबरोबर व गावकरी त्रस्त झाले आहेत. महावितरण कंपनीच्या (Maha distribution company) तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात विजेची वाट पाहण्यातच शेतकर्‍यांचा दिवस निघून जातो, अशी स्थिती आहे.

तुघलकी कारभारामुळे पाणी असूनही ते शेताला देता येत नाही

मागील काही दिवसात तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार मोठ्या प्रमाणात ढेपाळला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य त्रस्त आहेत. याबाबत वरिष्ठ अधीकारी उपकार्यकारी अभीयंता रामगिरवार यांच्याकडे तक्रार करूनही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकर्‍यांसह गावकर्‍यानी आता दाद मागायची तरी कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधीकार्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

You Might Also Like

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

Parbhani Theft: परभणीच्या दिवसाढवळ्या चोरीने उमरा गावात खळबळ; तीन तोळ्यांचे दागिने लंपास..!

TAGGED: Maha distribution company, Rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Isapur Dam
मराठवाडाहिंगोली

Isapur Dam: इसापूर धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी

Deshonnati Digital Deshonnati Digital February 12, 2025
Anganwadi: मध्यरात्री पडली अंगणवाडी! मोठे संकट टळले!
Latur: घुले मारहाण प्रकरणी मटका बुकी चालकासह २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद; खड़गे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Nationalist Congress: ठरलं! मा. आ. दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal liquor Raids
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raids: हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध दारुवर तब्बल 90 छापे

June 22, 2025
Illegal sand seized
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand seized: अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली पकडली; तिघावर गुन्हा दाखल

June 22, 2025
Youth died Case
मराठवाडाहिंगोली

Youth died Case: विहिरीच्या खोदकामात दगड कोसळून एकाचा मृत्यू

June 22, 2025
Heavy Rain
मराठवाडाशेतीहिंगोली

Heavy Rain: वादळी वार्‍याने १५७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी व पपईचे नुकसान

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?