देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: ई-पीक पाहणी ॲपचा शेतकऱ्यांच्या डोक्याला मनस्ताप; उडीद, मूंग पिकांची नोंद करावी कुठे ?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिमशेती

Washim: ई-पीक पाहणी ॲपचा शेतकऱ्यांच्या डोक्याला मनस्ताप; उडीद, मूंग पिकांची नोंद करावी कुठे ?

admin1
Last updated: 2024/07/23 at 3:57 PM
By admin1 Published July 23, 2024
Share

मानोरा(Washim):- ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया ही शेतकऱ्यांना संकट काळात नुकसान भरपाईसाठी जलद लाभ व्हावा, या हेतूने हा प्रकल्प राज्यात राबवण्यात आला आहे.

सारांश
उडीद, मूंग पिकांची नोंद करावी कुठे ?दोन महिने उलटले तरीही सदर ॲप सुरूच झाले नाही

उडीद, मूंग पिकांची नोंद करावी कुठे ?

शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी महा – ई – सेवा (E-Seva)किंवा इतर केंद्रामध्ये जाऊन आपली पिक पाहणी करावी लागत होती. परंतु आता घरबसल्या शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलच्या (Mobile)साहाय्याने अगदी काही क्षणामध्ये पीक पाहणी करू शकत होते. तेही अगदी मोफत ई – पीक पाहणी घरबसल्या करता यावी यासाठी सरकारने ई पीक पाहणी ॲप लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून अगदी काही क्षणातच घरबसल्या आपणास आपल्या पिकाची पाहणी करता येते. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा असा नारा देत या ॲपची निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांनी (Farmer)स्वतःच्या शेतात जाऊन स्वतःच पिक पेरा नोंदवावा हा त्याच्या मागचा मूळ उद्देश होता.

दोन महिने उलटले तरीही सदर ॲप सुरूच झाले नाही

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस (Rain)झाला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीस सुरुवात केली. आता पेरणी होऊन जवळपास दोन महिने उलटले तरीही सदर ॲप (app)सुरूच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिक पाहणी किंवा पीक नोंदणी अद्यापही बाकी आहे. १ ऑगस्ट नंतर हे ॲप सुरू होण्याचे होणार असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे . ज्यांनी उडीद, मूंग या अल्प मुदतीच्या पिकाची लागवड केली. त्यांचे पीक परिपक्व किंवा काढणीच्या अवस्थेत आले. जर पिकाची काढणी केली मग नोंदणी (registration)कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मुंग, उडीद पिकाच नुकसान झाले आहे. पिकाची नोंदणी झाली नसेल तर विमा कंपनी सदर मूंग, उडीद पिकाचा नुकसान देणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान (Loss)होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

You Might Also Like

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

Kurkheda : कुरखेडा तालुक्यातील मेंढा वसाहत येथील शेतकरी पिक व धान्य विक्रीपासून वंचित

TAGGED: app, E-Seva, farmer, Loss, Mobile, Rain, registration
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Maratha Samaj: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती द्या!

admin1 admin1 February 25, 2025
डिजिटल प्लॅटफॉर्म काळाची गरज- डॉ. झंवर; मोठी स्वप्न पाहा- डॉ. नरवाडे!
Parbhani Case: पाय घसरून विहिरीत गेला तोल; परभणीत एकाच मृत्यू
Aundha Nagnath Bus Station: औंढा नागनाथ बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट
Dowry: दुहेरी आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Development Work Corruption
विदर्भवाशिम

Development Work Corruption: विठोली ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामात भ्रष्टाचार!

December 16, 2025
Yavatmal
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yavatmal : कळंबसह पुसदमध्ये पावणे आठ लाखांचा गांजा जप्त

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर धडक कारवाई

December 16, 2025
Gadchiroli
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : राज्यस्तरीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील ११ संघ झुंजले

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?