देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: लिंगायत स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी खा. गोपछडे यांंच्याकडून २० लाखांचा निधी मंजूर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Latur: लिंगायत स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी खा. गोपछडे यांंच्याकडून २० लाखांचा निधी मंजूर

admin1
Last updated: 2024/09/10 at 12:31 PM
By admin1 Published September 10, 2024
Share

लातूर (Latur):- औसा तालुक्यातील आलमला येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी (Cemetery) राज्यसभेचे सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी २० लाखांचा निधी मंजूर केला. आलमला येथे सोमवारी डॉक्टर गोखले यांचे ग्रामस्थांच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे निधीची मागणी करताच त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला.

डॉक्टर गोखले यांचे ग्रामस्थांच्यावतीने जोरदार स्वागत

खा. डाॕ. अजित गोपछडे सोमवारी आलमला येथे आले असता आलमला गावातील भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) कार्यकर्ते औसा तालुका भाजपाचे सचिव कमलेश निलंगेकर, भाजपाचे औसा तालुका अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष दौलत वाघमारे, औसा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते शिवानंद धाराशिवे, औसा तालुका भाजपा (BJP)युवाचे सदस्य रामेश्वर पाटील, ओबीसी नेते शिवाजी कुंभार, प्रभाकर कापसे व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सोबतच लातूर भाजपा विधानसभा संयोजक अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी आलमला गावच्या लिंगायत स्मशानभूमी सुशोभिकरणासाठी 20 लाखांच्या खासदार निधीची मागणी करण्यात आली. खा. डाॕ. गोपछडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून लगेचच मंजुरी दिली. खा. डाॕ. गोपछडे यांच्या या निर्णयाचे आलमला ग्रामस्थांतून जोरदार स्वागत होत आहे.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: Bharatiya Janata Party, bjp, Cemetery
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: स्त्री रुग्णालयसंदर्भात खा. फौजीया खान यांनी घेतली दखल…

admin1 admin1 January 28, 2025
Patur Tehsil office: पातुर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने उभारला RO प्लँट
Risod Police: नकली पाचशेच्या नोटा, ड्रग्ज, गांजासह वीस लाखाचा माल रिसोड पोलिसांच्या ताब्यात
Child Death: परभणीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू..!
Maharashtra Elections 2024: काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना 3 हजार रुपये, मोफत बस, जाणून घ्या ‘ही’ 5 आश्वासने
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?