देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Badlapur Harassment Case: बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभाग ‘अॅक्शन मोड’ वर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूर

Badlapur Harassment Case: बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभाग ‘अॅक्शन मोड’ वर

Digital Nagpur
Last updated: 2024/08/27 at 4:37 PM
By Digital Nagpur Published August 27, 2024
Share
Badlapur Harassment Case

आकस्मिक भेटीद्वारे ‘ईओं’ कडून शाळांची तपासणी, सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Badlapur Harassment Case) : गत काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थिनींशी घडलेल्या प्रकारानंतर समाजमन सुन्न असून सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यावर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शिवाय त्याची तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून खुद्द माध्यमिक शिक्षणाधिकारी (ईओ) रोहिणी कुंभार यांच्या नेतृत्वातील पथकाने आकस्मिकरित्या शाळांना भेटी देऊन तपासणीला सुरुवात केली आहे. ज्या शाळांमध्ये या (Education department) भौतिक सुविधा किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांनात्या तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना करण्यात येत आहे.

सारांश
आकस्मिक भेटीद्वारे ‘ईओं’ कडून शाळांची तपासणी, सीसीटीव्ही लावण्याचे निर्देशस्कूल व्हॅनचालक काढतात पळ

कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच (Badlapur Harassment Case) बदलापूर येथील शाळेत घटना घडल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. त्यामुळे शासनाने सर्व माध्यमांच्या शाळांना आगामी महिन्याभरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधाही उपलब्ध करण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर कुंभार यांच्या नेतृत्वातील पथकाकडून विद्यार्थी सुरक्षेच्या हितार्थ शाळांना आकस्मिक भेटी देऊन भौतिक सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थी दक्षता समिती, सखी सावित्री समिती, शालेय तक्रारपेटी, परिवहन समिती आदींची तपासणी करण्यात येत आहे.

दररोज कुंभार यांच्या नेतृत्वातील (Education department) शिक्षण विभागाचे पथक आकस्मिकरित्या शाळांना भेटी देऊन याची तपासणी करीत आहेत. ज्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे तातडीने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहे. ज्या (Badlapur Harassment Case) शाळांमध्ये भौतिक सुविधा तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेमध्ये त्रुटी आढळून येत आहे. अशा शाळांना तातडीने या उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या सूचना देत  अन्यथा प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात येत आहे.

स्कूल व्हॅनचालक काढतात पळ

शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनचा प्रश्न गंभीर असून त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त (Badlapur Harassment Case) विद्यार्थी बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग रस्त्यावर उतरला असून ‘ऑन दी रोड’ या स्कूल व्हॅनची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार कार्यालयीन दिवसांशिवाय शनिवारच्या दिवशीही (Education department) शिक्षण विभागाकडून ऑन रोड स्कूल बस, व्हॅन, ऑटोंना वाटेत रोखून तपासणी करण्यात येत आहे. मात्र अनेक स्कूल व्हॅन चालकांनी पथक दिसताच पळ काढल्याचे सांगितले जात आहे. शिवाय क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळून येणाऱ्या व्हॅन, बस, ऑटोंचे फोटो काढून चालकांना तंबी देत शाळांना नोटीस देण्यात येत आहे.

 

 

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Action mode, Badlapur Case, Badlapur Harassment Case, Badlapur protest, Badlapur school case, Badlapur Sexual assault, Badlapur students Case, Badlapur/Kolkata Case, Education Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsनागपूरराजकारणविदर्भ

Nagpur: जय विदर्भ पार्टी च्या नेतृत्वात वीज बिल दर वाढ विरोधात आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur July 22, 2024
Maharashtra Mahayuti: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये आणखी तणाव!
Manora : टरबूज्याच्या शेतात केली केळीची लागवड; धांवडा येथील शेतकऱ्यांचा अभिनव प्रयोग
pusad City council: अखेर जनसामान्यांना असाह्य होणाऱ्या रस्त्याचे काम सुरू
Cooking Fire: वार्‍याने गॅसवर पडला पदर; जळालेल्या महिलेचा मृत्यू!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?