देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: election: जळगाव व रावेर लोकसभा संथ गतीने मतदानाला सुरुवात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव > election: जळगाव व रावेर लोकसभा संथ गतीने मतदानाला सुरुवात
जळगावमहाराष्ट्रराजकारण

election: जळगाव व रावेर लोकसभा संथ गतीने मतदानाला सुरुवात

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/13 at 11:13 AM
By Deshonnati Digital Published May 13, 2024
Share
Lok Sabha

जळगाव (Jalgaon):- जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा (Lok Sabha) क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून संथ गतीने मतदानाला (Vote) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला मतदान केंद्रांवर रांगा दिसत असल्या तरी टक्केवारी मात्र फारशी उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान मतदान मोठ्या संख्येने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सारांश
जळगाव जिल्ह्यातील 1845 केंद्रावरून वेबकास्टिंग सुरु…अल्पबचतभवनचे चित्र पालटले

जळगाव लोकसभा – 6.14 %

रावेर लोकसभा – 7.14 %

जळगाव जिल्ह्यातील 1845 केंद्रावरून वेबकास्टिंग सुरु…

जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 3886 मतदान केंद्र आहेत. त्यातील 1845 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्प बचतभवन सभागृहात मोठमोठ्या सहा स्क्रीनवर हे लाईव्ह सुरु आहे. मतदान केंद्रावरील मतदानाची गुप्तता सोडून. मतदान केंद्रावर काय सुरु आहे ? हे अल्पबचतभवन मध्ये बसून टिपले जात आहे. तिथे अधिकारी आणि कर्मचारी त्याची पाहणी करत आहेत.

अल्पबचतभवनचे चित्र पालटले

अल्पबचत भवन मधले सगळे फर्निचर काढून त्या मोठ्या हॉल मध्ये एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन असे भव्य स्क्रीन उभे केले आहेत. त्याच्यावर रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा क्षेत्रातील जवळपास 50 टक्के मतदान केंद्रावरून वेब कॅमेऱ्याच्या (Web camera) माध्यमातून नजर ठेवली जात आहे. मतदान केंद्रावर काहीही झाले तर तात्काळ मदत पोहचवता यावी, कायदा, सुव्यवस्था राखली जावी, मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे म्हणूनही ही सुविधा उपयोगी पडत आहे.

You Might Also Like

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

Mizoram Literacy Rate: मिझोराम बनले देशातील पहिले ‘पूर्ण साक्षर राज्य’

Chhagan Bhujbal: माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या शपथविधीनंतर हिंगोलीत समता परिषद तर्फे जल्लोष

Tiranga Rally: तिरंगा रॅलीतून काँग्रेसचा जवानांच्या शौर्याला सलाम

Tiranga Rally: भर पावसात तिरंगा रैलीने भारतीय वीर जवानांना कांग्रेसचा सलाम

TAGGED: Jalgaon, Lok Sabha, Vote, Web camera
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Zilla Parishad
विदर्भअमरावती

Amravati Zilla Parishad: झेडपीच्या 27 विषय शिक्षकांनी नाकारली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

Deshonnati Digital Deshonnati Digital July 9, 2024
Parbhani accident: ऑटो अपघातात एक ठार, सहा जखमी…!
Pakistan Pok: महागाईविरोधात लोक रस्त्यावर, हिंसक आंदोलनानंतर सरकार मोठ्या अडचणीत
Maharashtra Yojana: शिंदे सरकारची महिलांना मोठी भेट; ‘या’ महिलांना मिळणार योजनेचा लाभ
Crop loan waiver: पिककर्ज माफीसाठी रस्त्यावर टायर जाळल्याने वाहनांच्या रांगा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

India-Pakistan Tension
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

India-Pakistan Tension: भारत सरकारची पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई…

May 22, 2025
Mizoram Literacy Rate
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Mizoram Literacy Rate: मिझोराम बनले देशातील पहिले ‘पूर्ण साक्षर राज्य’

May 22, 2025
Chhagan Bhujbal
मराठवाडाराजकारणहिंगोली

Chhagan Bhujbal: माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या शपथविधीनंतर हिंगोलीत समता परिषद तर्फे जल्लोष

May 21, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: तिरंगा रॅलीतून काँग्रेसचा जवानांच्या शौर्याला सलाम

May 21, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?