देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भराजकारणवाशिम

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

Digital Nagpur
Last updated: 2025/05/13 at 8:54 PM
By Digital Nagpur Published May 13, 2025
Share

रिसोड (BJP Taluka President) : माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांची खंदे समर्थक तथा रिसोड तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ अमोल माधवराव भुतेकर यांची रिसोड तालुक्यातील गोवर्धन मंडळाध्यक्ष पदी बहुमताने निवड झाल्याने तालुक्यातील भाजपाची (BJP Taluka President) ताकद वाढणार आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या प्रसंगी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अमोल भुतेकर (Amol Bhutekar) यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

रिसोड येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा संपन्न झाली. तेव्हाच बावणकुळे यांनी वाशिम जिल्ह्यासह रिसोड-मालेगाव तालुक्यातील पदाधिकारी निवड तथा आगामी जिल्हा परीषद,पंचायत समिती निवडणुका माजी खा. अनंतराव देशमुख,युवानेते अॅड.नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वात घेतल्या जाणार आसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. (BJP Taluka President) त्या अनुषंगाने युवानेते अमोल माधवराव भुतेकर (Amol Bhutekar) यांची निवड ही देशमुख गटातील आसल्याने मोठे महत्त्व निर्माण झाले आहे.

रिसोड तालुक्यात होणाऱ्या आगामी (BJP Taluka President) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता अमोल भुतेकर (Amol Bhutekar) यांची निवड महत्त्वाची ठरत आहे. रिसोड तालुक्यातील गोवर्धन मंडळ अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्र जी चव्हाण, विदर्भाचे लोकनेते अनंतराव देशमुख, भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस रणधीरजी सावरकर,अकोला लोकसभेचे खासदार अनुप धोत्रे,वाशिम जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुल दादा देशमुख,भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे जिल्हा सरचिटणीस गजाननराव लाटे यांना दिले आहे.

माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व ऍड नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रिसोड तालुक्यातील ज्येष्ठ व युवक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन (BJP Taluka President) स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचाच झेंडा फडकणारा असल्याचा विश्वास नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अमोल भुतेकर (Amol Bhutekar) यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Amol Bhutekar, bjp, BJP Taluka President, Taluka President
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmers Aandolan
मराठवाडापरभणी

Farmers Aandolan: 24 जुलै रोजी पाथरीत ‘चक्का जाम’ आंदोलन!

Digital Nagpur Digital Nagpur July 20, 2025
Gadchiroli: ‘मानव विकास मिशन’ अंतर्गत बस सेवा पर्यायी मार्गाने सूरू करा
Nylon Manja: नायलॉनचा मांजा अडकून शाळकरी विद्यार्थ्यांचा कापला पाय
Palam Crime Case: सासरच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर विवाहीतेने घेतला गळफास
Nationalist Congress: हिंगोली बाजार समितीचे उपसभापती अशोक शिरामे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?