देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati Lok Sabha Election Results :- अमरावतीत काँग्रेसच ‘बळ’वंत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati Lok Sabha Election Results :- अमरावतीत काँग्रेसच ‘बळ’वंत
Breaking Newsअमरावतीविदर्भ

Amravati Lok Sabha Election Results :- अमरावतीत काँग्रेसच ‘बळ’वंत

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/05 at 3:52 PM
By Deshonnati Digital Published June 5, 2024
Share

   महाविकास आघाडीच्या एकजुटीने घडविला इतिहास, जिल्ह्यात अभूतपूर्व जल्लोष

  • अमरावती विधानसभा ठरली गेम चेंजर 
    बडनेरा – मेळघाट नवनीत राणांच्या पाठिशी
    आ. बच्चू कडूंची स्वप्नपूर्ती
  • हा विजय जनशक्तीचा !

अमरावती (Amravati ) : निवडणुकीत जनशक्तीला अपार महत्त्व आहे. काही मंडळी धनशक्तीच्या जोरावर राजकारण करू पाहतात, विविध शासकीय यंत्रणांचा गैरवापर करतात; मात्र त्यातून मिळणारा आनंद हा अल्पकाळाचा असतो. अमरावती लोकसभा मतदारसंघातही धनशक्तीचा वापर बड्या उमेदवारांकडून करण्यात आला; मात्र सर्वसामान्य जनतेने या उमेदवाराला नाकारून जनशक्तीला विजयी केले. माझा विजय हा सर्वसामान्य मतदार, काँग्रेस कार्यकर्ते (Congress ) व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रत्येक घटकाचा आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी दिली.अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर बळवंत वानखडे यांनी सर्वसामान्य जनतेला हा विजय समर्पित केला. दर्यापूर तालुक्यातील लेहगाव या छोट्याशा गावातून ग्रा. पं. सदस्यापासून राजकीय वाटचाल करणारे बळवंत वानखडे आता अमरावतीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. दर्यापूरचे आमदार म्हणूनही त्यांनी उत्तम काम केल्याने लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी वानखडेंना थेट संसदेत पाठविले. नवनीत राणा(Navneet Rana) यांच्या भोवती असलेले ग्लॅमर, युवा स्वाभिमान व भाजपाचे पाठबळ यावर मात करीत वानखडे यांनी शर्थीचे प्रयत्न करीत विजय खेचून आणला. विविध एक्झीट पोलमध्ये त्यांचा पराभव होणार, अशा वल्गना करण्यात आल्या होत्या; मात्र शांत व संयमी स्वभावाच्या वानखडे यांनी कोणतीही तिखट प्रतिक्रिया न देता मतमोजणीची वाट पाहिली. मतपेटीतून आपल्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही, विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         

– विजयाची कारणे
 > काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीची अभूतपूर्व ऐकी

 > आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुखांच्या टीमने सांभाळलेली धुरा

 > युवा स्वाभिमान, भाजपामध्ये नसलेला सुसंवाद, एकमेकांवरील अविश्वास त्यामुळे प्रचारात आलेला ढिसाळपणा

  • पक्षासाठी अहोरात्र कार्य करणार

भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला देशपातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश चौफेर प्रगती करीत आहेत. या यज्ञकुंडात संपूर्ण देशवासी सहभागी आहेत. मीसुध्दा पक्षाची कार्यकर्ती म्हणून समर्पित भावनेने कार्य करणार आहे. निवडणुकीतील पराभव मला विचलित करू शकत नाही. पराभवाची कारणमीमांसा करून पक्षासाठी यापुढे अहोरात्र कार्य करीत राहणार

– नवनीत राणा, भाजपा

  • जनसेवेत खंड पडणार नाही

आमच्यासारख्या शिवसैनिकांना निवडणुका नवीन नाही. जय-पराजय सुरूच असतात त्यामुळे खचून जाण्याचे काहीही कारण नाही. झालेला पराभव आमच्या जनसेवेत खंड पाडू शकणार नाही. जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी ही निवडणूक होती. बळवंत वानखडे सारख्या समर्पित कार्यकर्त्याचा विजय झाला, याचा एक कार्यकर्ता म्हणून आनंदच आहे. यापुढेही अन्यायाविरुध्द लढत राहणार

– दिनेश बूब, प्रहार

 

 

You Might Also Like

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

TAGGED: amravati, Mahavikas Aghadi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भनागपूर

Nagpur: केवळ काटोलमधील १२२१ महिलांकडे चारचाकी..? लाडकी बहिणी होणार ना आवडत्या

web editorngp web editorngp February 8, 2025
*माजी आमदार हरिरामजी वरखडे यांचे निधन*
Jayshree Shelke: “भेडीयाँ शेर की पोशाख मे आ जाते है!”, जयश्रीताईंच्या भाषणाने उध्दव ठाकरे प्रभावीत…
Sonpeth Murder case: अबब…गुन्हा परत घेण्यासाठी पत्नीच्या तोंडात पदर कोंबून विहीरीत ढकलून देत केला खून
Yawatmal: कर्णकर्कश फटाका सायलेन्सर वर फिरला बुलडोझर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiger Death
विदर्भचंद्रपूर

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

May 13, 2025
Todaba Tiger Reserve
विदर्भचंद्रपूर

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

May 13, 2025
Truck Accident
विदर्भचंद्रपूर

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

May 13, 2025
Minor girl Rescue
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?