देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: chandrapur: विद्युत शॉक लागलेल्या ‘त्या’ शेतकर्‍याची प्रकृती गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > chandrapur: विद्युत शॉक लागलेल्या ‘त्या’ शेतकर्‍याची प्रकृती गंभीर
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

chandrapur: विद्युत शॉक लागलेल्या ‘त्या’ शेतकर्‍याची प्रकृती गंभीर

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/09 at 6:16 PM
By Deshonnati Digital Published July 9, 2024
Share

पोंभूर्णा(Chandrapur) :- विद्युत महावितरण (Electricity distribution) कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एकाच्या जीवावर घटना बेतली आहे. देवाडा बुज. येथील शेत शिवारात लाईन दुरुस्तीच काम करत असताना शेतकरी (Farmer)व लाईनमॅन यांनी रोजंदारीवर ठेवलेला कामगार शेतातील लाईट दूरस्ती करतांना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. विजेचा शॉक लागून देवाडा बूज येथील नितेश भाऊजी आभारे (३४ ) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र दहा दिवसाच्या उपचारानंतरही त्याची प्रकृती चिंताजनक (Worrying)आहे.यादरम्या विद्युत वितरण कंपनीकडून जखमी शेतकर्‍याला कोणतीही आर्थिक मदत दिल्या गेली नसल्याने गावकर्‍यांनी रोष व्यक्त केला आहे.

सारांश
खांबावर चढून डीओ टाकताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी नितीन आभारे याला जोरदार शॉकशिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्‍हे यांनी जखमीला उपचारासाठी दिली आर्थिक मदत

खांबावर चढून डीओ टाकताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी नितीन आभारे याला जोरदार शॉक

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथील लाईनमॅन मुख्यालयी राहत नाही शिवाय चंद्रपूर ते घोसरीला ये-जा करत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. लाईनमॅन हेडाऊ यांना जखमी शेतकरी नितेश आभारे यांनी भ्रमणध्वनीवर(cell phone) शेतातील लाईट बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्युत तंत्रज्ञ (Electrical Engineer) हेडाऊ यांनी रोजंदारी कामगार यांनी शेतकरी नितेश आभारे यांच्या शेतातील विद्युत बंद आल्याचे जाऊन दुरस्ती करण्यासाठी सांगितले. त्यामुळे कामगार व शेतकरी नितेश आभारे यांनी शेतातील लाईट दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी व कामगार खांबावर चढून डीओ टाकताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी नितीन आभारे याला जोरदार शॉक (Shock) लागून त्याचा अर्धा शरीर जळून गेले, त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे उपचारसाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. मागील दहा दिवसापासून त्याचावर उपचार सुरू आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्‍हे यांनी जखमीला उपचारासाठी दिली आर्थिक मदत

मात्र त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. एवढी मोठी घटना विद्युत विभागाचे चूकीमुळे घडली असताना महावितरण कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. तसेच संबंधित लाईनमॅन हेडाऊ हा मुख्यालयी राहत नसल्याने हा प्रकार घडला असल्याने लाईनमॅन वरती कारवाई करण्यासाठी सरपंच हेमंत आरेकर व गावातील नागरिकांनी उपविभागीय अभियंता येनुरकर यांच्या कडे मागणी केली आहे.

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

Hingoli district raid: हिंगोली जिल्ह्यात 105 ठिकाणच्या छाप्यात दहा लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

TAGGED: cell phone, electrical engineer, Electricity Distribution, farmer, Shock
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
weather
Breaking Newsदेशमहाराष्ट्र

Today Weather Updates : जुलैमध्ये मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा…बघा VIDEO

Deshonnati Digital Deshonnati Digital July 2, 2024
Champions Trophy 2025: भारतीय खेळाडूंशी मैत्री करू नका, तुम्ही कमकुवत दिसाल – पाकिस्तानी क्रिकेटपटू
Amaravti Election Results: विजयोत्सव साजरा करत तरुणांचा हुडदंग, पोलिसांत तक्रार
National Education Policy: यूजीसीकडून उच्च शिक्षण संस्थांना मिळणार ‘ग्रेड’
Ashti Police Station: आष्टी पोलीस ठाणे नागपूर विभागात द्वितीय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Gadchiroli Social Justice
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

May 23, 2025
District Development
विदर्भगडचिरोली

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

May 23, 2025
MP Dr. Namdev Kirsan
विदर्भगडचिरोलीराजकारण

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?