देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli Smart Meter :- स्मार्टमीटरमुळे महागणार ३० पैशांनी वीज ?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli Smart Meter :- स्मार्टमीटरमुळे महागणार ३० पैशांनी वीज ?
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Smart Meter :- स्मार्टमीटरमुळे महागणार ३० पैशांनी वीज ?

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/01 at 5:05 PM
By Deshonnati Digital Published June 1, 2024
Share

अनुदान 2 हजार कोटी, खर्च मात्र 27 हजार कोटी

गडचिरोली (Gadchiroli) : राज्यात बसविण्यात येणाऱ्या सव्वादोन कोटी स्मार्टमीटरसाठी (Smartmeter )  तब्बल २७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे एका मीटरसाठी १२ हजार खर्च येणार आहे. मात्र, केंद्र सरकारकडून केवळ २ हजार कोटी रुपयांचेच अनुदान मिळणार असल्याने एका मीटरसाठी केवळ ९०० रुपये मिळतील. उर्वरित ११ हजार १०० रुपये महावितरण ग्राहकांकडूनच वसूल करणार आहे. परिणामी एप्रिल २०२५ पासून वीजबिलात प्रतियुनिट किमान ३० पैशांची वाढ होईल असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष ( President of the organization ) प्रताप होगाडे यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.शेतीपंप वगळता राज्यातील सव्वादोन कोटी लघु, उच्च दाब ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड वीजमीटर लावण्यासाठी २७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून, त्यापैकी अवघे दोन हजार कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देणार आहे. उर्वरित रक्कम ‘महावितरण’ला कर्ज स्वरूपात उभी करावी लागणार असून, त्याची भरपाई वीजदरवाढीच्या रुपाने मोजावी लागणार आहे. त्यामुळे एक एप्रिल २०२५ पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीजबिलात प्रति युनिट किमान तीस पैशांची वाढ होईल, असा दावा होगाडे यांनी केला आहे

२७ हजार कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या

राज्यात महावितरणच्या ( Mahavitran ) १५ परिमंडळांमध्ये वीजग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि वीजगळती कमी करण्यासाठी २ कोटी २५ लाख जुने वीजमीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी २७ हजार कोटी रुपयांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या असून, अदानी इलेक्ट्रिकल, ( Adani Electrical,)  माँटेकार्लो, एनसीसी, जीनस पॉवर या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर मोफत बसविण्यात येणार असल्याची घोषणा ‘महावितरण’ केली आहे. त्यावर ही घोषणा फसवी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी केंद्राचे तुटपुंजे अनुदान वगळता उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी महावितरण वीजदरनिश्चिती याचिकेमध्ये आयोगाकडे मागणी करू शकते, त्याला आयोगाने मंजुरी दिल्यास वीजदरवाढ अटळ आहे, अशी भीती होगाडे यांनी व्यक्त केली

You Might Also Like

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

TAGGED: Adani Electrical, Gadchiroli, President of the organization, Smartmeter
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Neelam Gore: निलम गोऱ्हेंच्या प्रतिमेला शिवसेना ठाकरे गटाच्या महिलांनी मारले जोडे…

Deshonnati Digital Deshonnati Digital February 25, 2025
Latur : शिवराज पाटील चाकूरकरांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
Washim: चाकूच्या धाकावर लुटले; १२ लाखाचे सोयाबीन व ट्रक घेवून चालक पसार
Chandrapur : अज्ञात चोराने चोरून नेल्या ३१ लोखंडी प्लेटा; एकूण ५ लाख ७९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
Karanja Hospital: तब्बल 5 जणांचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiger Death
विदर्भचंद्रपूर

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

May 13, 2025
Todaba Tiger Reserve
विदर्भचंद्रपूर

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

May 13, 2025
Truck Accident
विदर्भचंद्रपूर

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

May 13, 2025
Minor girl Rescue
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?