देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pune: वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > पुणे > Pune: वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार
Breaking Newsतंत्रज्ञानपुणे

Pune: वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/07 at 5:46 PM
By Deshonnati Digital Published June 7, 2024
Share

Pune:- महावितरणच्या राज्यभरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला(Charging stations) सौर ऊर्जा(Solar energy) प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या नियोजनातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे नुकताच कार्यान्वित झाला आहे. महावितरणच्या ‘प्रकाशभवना’ च्या छतावर ६० किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे त्याच ठिकाणी असलेल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा(power supply) सुरु करण्यात आला आहे.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवना’च्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तेथील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरु करण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. केंद्रीय नवीन व नवकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव दिनेश जगदाळे व संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्याहस्ते हा प्रकल्प सुरु करण्यात आला. यावेळी प्रादेशिक संचालक  अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा)  पंकज तगलपल्लेवार, ‘आरईसी’च्या मुख्य कार्यक्रम अधिकारी सरस्वती, महाव्यवस्थापक संजय त्रिपाठी (मुंबई) व  नविता डुबल (गुरूग्राम) यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ इमारतीच्या आवारात विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आहे. या चार्जिंग स्टेशनला सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी इमारतीच्या छतावर ६० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम निविदा प्रक्रियेनंतर सुरू करण्यात आले होते. संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनीही पाहणी करून सौर प्रकल्प उभारणीच्या कामाला वेग दिला. प्रकल्पाच्या पॅनेल्सच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून दरमहा सुमारे ७ हजार २०० युनिट विजेची निर्मिती होणार असून त्याद्वारे चार्जिंग स्टेशनला पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

 

महावितरणकडून (distribution) राज्यभरात अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. यात पुणे परिमंडलामध्ये शहरी व ग्रामीण भागात एकूण १८ ठिकाणी विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी आता चार्जिंग स्टेशनलगतच्या इमारतीवर किंवा खुल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे पूर्णत्वास गेला आहे. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, अनिल गेडाम, अमित कुलकर्णी, संजीव नेहते आदींची उपस्थिती होती.

 

 

You Might Also Like

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

Air India Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी…

Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचे Ex पती संजय कपूर यांचे निधन

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान भीषण अपघात अत्यंत हृदयद्रावक, वेदनादायक…

TAGGED: Charging stations, Distribution, Power supply, Solar energy
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भआरोग्यगडचिरोली

Gadchiroli: आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था; प्राथमिक चिकित्सा केंद्रातील असुविधा उघड

Deshonnati Digital Deshonnati Digital September 10, 2024
Parbhani fire: परभणीत शॉर्ट सर्किट मुळे आखाड्याला लागली भीषण आग
Mumbai Bomb threat: मुंबईत पुन्हा बॉम्ब हल्ला होणार? पोलिसांचा हाय अलर्ट
Parbhani Crime: परभणीत काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलीसांच्या ताब्यात!
RCB vs PBKS IPL 2025 Final: अंतिम सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Devendra Fadnavis
Breaking Newsनागपूरबिझनेसमहाराष्ट्रमुंबई

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

June 13, 2025
Air India Bomb Threat
Breaking Newsदिल्लीदेशविदेश

Air India Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी…

June 13, 2025
Sunjay Kapur Death
Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचे Ex पती संजय कपूर यांचे निधन

June 13, 2025
Air India Plane Crash
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

Air India Plane Crash: एअर इंडिया विमान अपघात: आतापर्यंत तब्बल 265 जणांचा मृत्यू…

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?