देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Collector Abhinav Goyal: अभियंत्यांनी दूरदृष्टीकोण ठेऊन नविन तंत्रज्ञानानुसार काम करावे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Collector Abhinav Goyal: अभियंत्यांनी दूरदृष्टीकोण ठेऊन नविन तंत्रज्ञानानुसार काम करावे

Digital Nagpur
Last updated: 2024/09/18 at 9:53 PM
By Digital Nagpur Published September 18, 2024
Share
Collector

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे प्रतिपादन

हिंगोली (Collector Abhinav Goyal) : राष्ट्राच्या विकासात अभियंत्यांचा मोठा रोल असून शासकीय असो की खाजगी क्षेत्रात काम करीत असताना दूरदृष्टीकोण ठेवून नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी बुधवारी १८ सप्टेंबरला अभियंता दिनी (Engineer’s Day) कार्यक्रमात बोलताना केले.

सारांश
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे प्रतिपादनजी.प.च्या पाठीमागील भागात वृक्षारोपणअभियंता संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात बुधवारी १८ सप्टेंबर रोजी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेचा पुढाकारातून अभियंता दीन साजरा करतांना यावेळी गोयल बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सीईओ नेहा भोसले, अतिरीक्त सीईओ अनूप शेंगुलवार, अनंतकुमार कुंभार, नामदेव केंद्रे, संजय कुळकर्णी, अतुल साळुंके, कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, डी . डी.घुगे, जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे,जिल्हा सचिव रा.ना.कुलकर्णी,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अतुल सोळंके आदिंची उपस्थिती होती.

रमेश सानप हे कारगिल सायकल यात्रा पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत सर्व उप अभियंते शिवाजी पद्मने,प्रियांका राजपूत,नरवाडे,कांचन उमाळे,सुनील मुटकुळे,विक्रम पत्की,तसेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ आरे, सेवानिवृत्त अभियंता यांचा देखील सत्कार करण्यात आला. अभियंता प्रतिज्ञाचे वाचन संदेश जाधव यांनी केले.

जिल्हाधिकारी गोयल (Collector Abhinav Goyal) बोलतांना पुढे म्हणाले, जगभरात नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून, नव नवीन संकल्पना घेउन नवीन आयडीयालॉजीचा वापर करावा असे सांगून मॉनिटरिंग इनोव्हेटिव्ह काम करावे असे सांगीतले. याशिवाय हिमाचल प्रदेश येथे नवीन तंत्रज्ञाचा वापर करून अटल टणल बोगदा उभारला असल्याचे सांगून अनेक ठिकाणी कामे कशी करण्यात आल्याचे दाखले देऊन स्पष्ट केले. याशिवाय तलाव, धरणे आदीची उदाहरणे दिली. धुळे शहराचा विकास करण्यात मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कौशल्याने विकास करण्यात आला असल्याचे सांगून अभियंत्यांनी विश्वेश्वरया यांची प्रेरणा घेउन दूरदृष्टीकोण ठेवून काम करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष शामकांत पजई,कार्याध्यक्ष वसंत वीर,उपाधक्ष प्रमोद उबारे,संदेश जाधव,राजाराम चंदाले, आर एन सोनटक्के, संतोष बऱ्हाटे,शत्रुघ्न आव्हाड,रवी तीखे,रामेश्वर बोरकर, दासराव गिराम , नितीन कोकडवार,माधव दळवे,सुनील लोखंडे,विठ्ठल जाधव, निमदेव,अक्षय सुरवसे,सचिन कोकडवार,अर्चना कोटपेट,भोळे,शिंदे,लहाने, बेंडकें, नहारे,कनोडे, बोबडे,घायाळ,गायकवाड,सौ.नुने, मार्कड, गोटे, शेजुळ, धुळे, गंधारे, लढ्ढा, जटाले, बरोटे,नवघरे, झिंझडे,महाजन यांनी परिश्रम घेतले.

जी.प.च्या पाठीमागील भागात वृक्षारोपण

जिल्हा परिषदेच्या पाठीमागील भागात आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यांनतर संत निरंकारी मंडळाच्या वतीने याभागात मिया वाकी पद्धतीने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे

अभियंता संघटनेमार्फत सामाजिक उपक्रम

अभियंता संघटनेकडून (Engineer’s Day) वर्षभर विवीध सामाजिक उपक्रम राबविले जातात, यामध्ये रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबीर, साई माऊली येथे अन्नदान, वृक्षारोपण केले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष आनंद पतंगे यांनी सांगीतले. सूत्रसंचलन आणि आभार रा.ना. कुलकर्णी यांनी मानले.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: Abhinav Goyal, Collector Abhinav Goyal, Hingoli Collector
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
T20 World Cup 2026
क्रीडादेश

T20 World Cup 2026 : भारताची उपांत्य फेरीची वाट कठीण!

Digital Team Digital Team February 25, 2026
Pusad : अवैधरीत्या उभारलेल्या मोबाईल टॉवर विरुद्ध कोपरा बु. चे रहिवासी आक्रमक
Gajanan Maharaj Palkhi: परभणीतील संत जनाई नगरीत गजानन महाराज पालखीचे आगमन!
Shiv Sena Andolan: मौशीखांब-मुरमाडी जि.प.क्षेत्रातील शाळा दुरूस्तीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचा जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’
Latur: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?