उपस्थितांनी दंडावर काळ्या फिता लावून केलं आंदोलन
दर्यापूर (EVM protest) : रोहिणी फाउंडेशन दर्यापूर व पावर ऑफ मीडिया अमरावती शाखा दर्यापूर च्या वतीने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईव्हीएम हटाव (EVM protest) व बॅलेट पेपर लाव आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या शुभहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार नेते श्री श्रीरंग पाटील अरबट यांच्या अध्यक्षतेखाली व प्रामुख्याने उपस्थिती इंजि. नितेश वानखडे , गुणवंत पाटील गावंडे अनिल भाऊ जळमकर, अंकुश दादा कावडकर, सौ. अलकाताई निलेश पारडे, निलेश मेश्राम , पंकज राणे ,अजमत शहा ,कैलास गजभिये गुरुजी सुधीर अरबट ,अनिल वाकपांजर ,अमोल गावंडे, धनंजय धांडे ,शशांक देशपांडे, गौरव टोळे ,अमोल कंटाळे , गजानन देशमुख , बबनराव शिरभाते, रमेश इंगळे, निलेश पारडे , मंगल बुंदिले , राजूभाऊ राऊत , किशोर ठाकूर , गणेश साखरे ,रवी नवलकर ,सुरज देशमुख , राऊत खंडू , दत्ता पाटील कुंभारकर, विनोद वानखडे, अजय देशमुख ,रोहित बावस्कर, नवेद सय्यद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर आंदोलन रोहिणी फाउंडेशन दर्यापूर,पावर ऑफ मीडिया दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (EVM protest) व आभार आयोजक गजानन देशमुख यांनी केले या कार्यक्रम दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वानखडे ठाणेदार यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता एवढेच काय पण तिथे दंगाप्रसाद पथक ची गाडी सह पोलीस उपस्थित होते दर्यापूर नगरपालिकांनी गांधी पुतळा परिसर स्वच्छ ठेवला होता गुणवंत पाटील गावंडे यांचे अमोल सहकार्य मिळाले..