देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police Bharti: जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना मिळाली संधी 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Police Bharti: जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना मिळाली संधी 

admin1
Last updated: 2024/08/18 at 4:32 PM
By admin1 Published August 18, 2024
Share
Police Bharti

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने घेतली होती दखल

कुरखेडा (Police Bharti) : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असल्यामुळे जिल्ह्यात (Police Bharti) पोलीस भरतीमध्ये आदिवासी मुलांना प्राधान्य दिले जाते. बाकीच्या प्रवर्गाना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. या वेळेस काढलेल्या पोलिस भरती जाहिरातिमध्ये EWS व OPEN मधील विद्यार्थ्यांना कुठलेही आरक्षण दिले नव्हते, कोरची, कुरखेडा, व जिल्ह्यातील शेकडो तरुणानी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांची भेट घेऊन सदर झालेला अन्याय लक्षात आणून दिला.

सारांश
शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने घेतली होती दखलनिवड झाल्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला

निवड झाल्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिहं चंदेल यांनी वेळ न घालविता शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, महिला जिल्हा सांघटीका छाया ताई कुंभारे, जोसना राजूरकर आणि शेकडो पोलिस भरती साठी तय्यारी केलेल्या बेरोजगार युवकांनी गडचिरोली येथे जाऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले होते व मागणी केली होती EWS व OPEN मधील मुलांना या (Police Bharti) पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल यांच्या निवेदनाची शासनाने दखल घेऊन नवीन शुद्धीपत्रक जाहिरात काढली त्यात EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना स्थान मिळाले आणि काही उमेदवार पोलीस भरतीत निवड ही झाले आहे. हे गडचिरोली जिल्ह्यातील EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिहं चंदेल व पदाधिकारी यांचे आभार मानले आणि आज निवड झालेल्या उमेदवारांनी निवड झाल्या बद्दल घरी येऊन भेट घेऊन पेढा ही भरवला (Police Bharti) निवड झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होते शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी भावी यशस्वी साठी शुभेच्छा दिल्या

You Might Also Like

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

World Soil Day Special: जागतिक मृदा दिन विशेष: श्रेढर-कुट्टी तंत्रातून मृदा आरोग्य संवर्धन व शाश्वत कपाशी शेतीचा नवा मार्ग- डॉ. आर. एल. काळे

TAGGED: Police Bharti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmer Suicide Case
मराठवाडापरभणीशेती

Farmer Suicide Case: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकर्‍याने पिले विषारी द्रव

admin1 admin1 November 5, 2024
Electricity Workers Strike: वीज कर्मचाऱ्यांचा उद्या एक दिवसीय संप
Theft Case: परभणीतील डिग्रस बरसाले, साळेगाव शिवारात चोरी!
Hinganghat : हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेकडो शेतकरी अर्जासह दाखल…
Pandharkawda : सायखेडा ग्राम पंचायतच्या दस्तावेज जळीत प्रकरणी, लाखोंच्या डिलींगची चर्चा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teacher AI Training
विदर्भअमरावतीतंत्रज्ञान

Teacher AI Training: शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे क्षितीज

December 5, 2025
Vitholi Protection Wall
विदर्भवाशिम

Vitholi Protection Wall: विठोली येथील संरक्षण भिंतीचे काम विरुध्द दिशेने!

December 5, 2025
MP Sanjay Deshmukh
विदर्भराजकारणवाशिम

MP Sanjay Deshmukh: TET अनिवार्यता रद्द करण्याची लोकसभेत खासदार संजय देशमुख यांची मागणी

December 5, 2025
Man suicide Case
विदर्भगडचिरोली

Man suicide Case: 4० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?