देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Extension Officer Vishnu Bhoje: विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांच्याकडे हिंगोली पं.स. सहाय्यक गटविकास अधिकार्‍याचा तात्पुरता पदभार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Extension Officer Vishnu Bhoje: विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांच्याकडे हिंगोली पं.स. सहाय्यक गटविकास अधिकार्‍याचा तात्पुरता पदभार

Digital Nagpur
Last updated: 2025/07/10 at 8:23 PM
By Digital Nagpur Published July 10, 2025
Share
Extension Officer Vishnu Bhoje

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आदेश

हिंगोली (Extension Officer Vishnu Bhoje) : पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगांबर ईश्वरराव गायकवाड हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने गटविकास अधिकारी पदी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे कार्यालयात येणार्‍या अभ्यंगतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी विस्तार अधिकारी विष्णु भोजे (Extension Officer Vishnu Bhoje) यांची सहाय्यक गटविकास अधिकारी पदी तात्पुरती नियुक्ती केली.

हिंगोली जिल्ह्यात अनेक अधिकार्‍यांच्या बदल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर शासनाकडून नियुक्ती केली जात नसल्याने आहे त्या अधिकार्‍यांना तात्पुरता पदभार देऊन काम भागविले जात आहे.हिंगोली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दिगांबर गायकवाड हे ३० जूनला नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या रिक्त जागेवर अन्य कोणाचीही नियुक्त करण्यात आली नाही.

तसेच शासनाकडूनही नियुक्तीचे आदेश निघाले नाहीत. तब्बल ९ दिवसानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढलेल्या आदेशात हिंगाोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विष्णू भोजे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक गटविकास अधिकार्‍याचा पदभार सोपवावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार विष्णू भोजे (Extension Officer Vishnu Bhoje) यांनी हा पदभार घेतला आहे. त्यामुळे नवीन अधिकार्‍याची नियुक्ती होई पर्यंत त्यांना कामकाज पार पाडावे लागणार आहे.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Extension Officer Vishnu Bhoje
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
massacre
विदर्भवाशिम

Devotees massacre: श्रद्धाळूच्या हत्याकांडाचा विहींप बजरंग दलाकडून तीव्र निषेध

Digital Nagpur Digital Nagpur June 13, 2024
Parbhani Vaccination: हज यात्रेकरूंचे लसीकरण; 428 यात्रेकरूंना दिली लस
Aundha Nagnath: श्रावण सोमवार व गोकुळाष्टमीनिमित्त तब्बल 1 लाख भाविकांनी घेतले श्रीक्षेत्र औंढा नागनाथाचे दर्शन
Rohayo funds stuck: रोहयो निधी अडकला! तुमसरमध्ये १५ कोटींची देयके थकीत
NAFED: नाफेडच्या सोयाबीनखरेदी केंद्रावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आक्रमक!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?