देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: फोनवर बोलताना छतावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: फोनवर बोलताना छतावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani: फोनवर बोलताना छतावरून पडल्याने तरुणीचा मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/13 at 4:16 PM
By Deshonnati Digital Published July 13, 2024
Share

परभणी(Parbhani):- घराच्या दुसर्‍या मजल्यावरील छतावर फोनवर बोलत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचा छतावरून खाली पडल्याने मृत्यू झाला.

फोनवर हेडफोन लावून बोलत असताना दुसर्‍या मजल्यावरील छतावरून खाली पडून मृत्यू

ही घटना शुक्रवार १२ जुलै रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास परभणी शहरातील यशवंत नगर भागात घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. बाबासाहेब लोखंडे यांनी खबर दिली आहे. शृती लोखंडे वय २१ वर्ष असे मृत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री खबर देणार यांच्या नावाने शृती छतावरून(roof) पडली असल्याचे सांगितले. फोनवर हेडफोन(headphones) लावून बोलत असताना शृती दुसर्‍या मजल्यावरील छतावरून रोडवर खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नाक, कानातून रक्त निघत होते. शृतीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत(Dead) घोषित केले. शृतीचे वडील हे पोलीस दलात कार्यरत आहेत. तर शृती हे देखील पशु वैद्यकीय महाविद्यालय(College of Veterinary Medicine) परभणी येथे तृतीय वर्षात शिक्षणाला होती. नवा मोंढा पोलीसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोउपनि. सुलोचना गाडेकर करत आहेत.

You Might Also Like

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

TAGGED: College of Veterinary Medicine, dead, headphones, roof
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

ईव्हीएम आणि व्हीव्हीपीआयटीच्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या

Deshonnati Digital Deshonnati Digital April 26, 2024
Sakal Dhangar Samaj: सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आंदोलन
Radhika Sriram Solunke: बेकायदेशीर भरती अन् पोषण घोटाळ्यावर पांघरूण घालण्यासाठीच मुख्याध्यापिकेकडून माझ्यावर खोटा गुन्हा
Forest department: वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरसह तोडलेले लाकडे पकडले
Old age pension: जुनी पेन्शन च्या मागणीसाठी आंदोलनास सक्रिय पाठिंबा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

June 13, 2025
Zilla Parishad School
मराठवाडाकरीअरहिंगोली

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?