देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: False Complaint: टाकळी-खेट्री येथील शेतकऱ्यांची खोटी तक्रार रद्द करण्याची तहसीलदारांकडे मागणी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअकोला

False Complaint: टाकळी-खेट्री येथील शेतकऱ्यांची खोटी तक्रार रद्द करण्याची तहसीलदारांकडे मागणी!

Digital Nagpur
Last updated: 2025/10/05 at 2:04 PM
By Digital Nagpur Published October 5, 2025
Share
False Complaint

नुकसानीचे पंचनामे नियमांनुसार, प्रत्यक्ष शेतावर जाऊन तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केले!

पातूर (False Complaint) : टाकळी, खेट्री येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध नुकत्याच दाखल झालेल्या खोट्या तक्रारी त्वरित रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करत तहसीलदार पातुर यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी तहसीलदारांना (Tehsildar) दिलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे की, या महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे नियमांनुसार, प्रत्यक्ष शेतावर जाऊन तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केले आहेत.

सारांश
नुकसानीचे पंचनामे नियमांनुसार, प्रत्यक्ष शेतावर जाऊन तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी केले!खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास!

खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास!

या तक्रारी गावातील वैयक्तिक व राजकीय मतभेदातून दाखल करण्यात आल्या असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पंचनाम्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) प्रसिद्ध करून पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आली आहे. तरीदेखील या खोट्या तक्रारींमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे, तसेच त्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ही तक्रार तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या अर्जात केली आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: False Complaint, Gram Panchayat, tehsildar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli police station
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli police station: …अन् हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराची आर्थिक गुन्हे शाखेत बदली

Digital Nagpur Digital Nagpur December 14, 2024
Power supply: ३३ के .व्हि चा जिर्णतार तुटून एकाचा मृत्यू
Water Resources Department: हिंगोली जिल्ह्यातील दोन साठवण तलावाच्या २१४ कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता!
Hingoli Assembly Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करा
Udgir : अतिवृष्टीने नुकसान झाले …ना नुकसान भरपाई जाहीर, ना मदत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?