देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani : बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani : बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या…!
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या…!

web editorngp
Last updated: 2025/04/19 at 6:54 PM
By web editorngp Published April 19, 2025
Share

परभणी/गंगाखेड (Parbhani) :- बँकेच्या कर्जाला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा शुक्रवार रोजी मृत्यु (Death) झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील देउळगाव दुधाटे येथे घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्याची आत्महत्याचे सत्र थांबना

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पूर्णा तालुक्यातील देउळगाव दुधाटे येथील शेतकरी रामेश्वर नागोराव दुधाटे वय 55 वर्ष यांनी शेती गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले होते. शेती चांगली पिकत नसल्यामुळे व पिकाला व्यवस्थित भाव मिळत नसल्याने शेतीवर घेतलेले बँकचे कर्ज फिटेल किंवा नाही असे मनावर घेवून नेहमी चिंतेत राहत शेतीवर घेतलेल्या बँकेचे कर्जाला कंटाळून रामेश्वर नागोराव दुधाटे यांनी बुधवार 16 एप्रिल रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजे दरम्यान शेतात जावून उंदीर मारण्याचे औषध (Poison)प्राशन केले. त्यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल असता त्यांच्या प्रकृतीत सुधार होण्याऐवजी बिघाड होत असल्याने डॉक्टरांनी शुक्रवार 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजी नगर येथे हलविले. त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी मयत रामेश्वर नागोराव दुधाटे यांचा मुलगा बद्रीनाथ रामेश्वर दुधाटे वय 24 वर्षे रा. देउळगाव दुधाटे ता. पूर्णा यांने दिलेल्या खबरीवरून शनिवार 19 एप्रिल रोजी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सपोनि सिद्धार्थ इंगळे हे करीत आहे.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: death, parbhani, poison
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतभंडारा

Tumsar Accident : भरधाव ट्रक पुलाखाली कोसळला; वाहकाचा जागीच मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital November 25, 2024
Jintur Crime: घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास; अनोळखी चोरट्यावर गुन्हा
kidney disease: ‘या’ तालुक्यातील विरुळ गाव किडनी आजारग्रस्त
Gram Panchayat: परस्पर माथी मारलेल्या कामात वरिष्ठांचे पाय खोलात?
State Dance competition: राज्यस्तरीय डान्स स्पर्धा: तब्बल 70 समुहाचा सहभाग, ‘या’ समूहाला प्रथम पारितोषिक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?