देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Death: शेतात घसरुन पडलेल्या शेतकर्‍यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भभंडाराशेती

Farmer Death: शेतात घसरुन पडलेल्या शेतकर्‍यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2025/08/17 at 3:14 PM
By Digital Nagpur Published August 17, 2025
Share
Farmer Death

कुडेगाव शेतशिवारातील घटना

लाखांदुर (Farmer Death) : शेतातील धुर्‍यावरून पाय घसरून शेतकरी बांधीत कोसळला. यात शेतात साचलेले पाणी व चिखलामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कुडेगाव येथील शेतशिवारात घडली. दिनेश बाळकृष्ण शिवणकर (५०) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

पोलिस सूत्रानुसार, दुपारच्या सुमारास शिवणकर हे लागवडीखालील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पायी जात असताना दिनेश यांचा पाय घसरल्याने शेतात साचलेले पाणी व चिखलात ते कोसळले. यात त्यांच्या नाका-तोंडात पाणी व चिखल गेल्याने त्यांचा (Farmer Death) गुदमरून मृत्यू झाला. ही घटना शेतशिवारातून घरी परत येणार्‍या अन्य मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पीडित शेतकर्‍याच्या कुटुंबांसह लाखांदूर पोलिसांना दिली.

लाखांदूर ठाण्यातील पो.हवा.सतीश सिंगनजुडे, पो.अंमलदार विकास रणदिवे यांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करीत (Farmer Death) मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असुन या तपास ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(ता.प्र.)

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: farmer death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Soybean Crop
विदर्भबुलडाणाशेती(बाजारभाव)

Soybean Crop: किडरोगामुळे सोयाबीन सोंगणीचा प्रश्‍न गंभीर

Digital Nagpur Digital Nagpur September 21, 2024
Prayagraj: प्रधान यांच्या निष्काळजीपणाने गेले चार जीव; दूषित विहिरीचे पाणी पिल्याने एकाचा मृत्यू
Dhangar Samaj: धनगर समाजाला आदिवासीमध्ये समावेशास मूळ आदिवासींचा विरोध
Marriage committed rape: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्‍या सराफा व्यापार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला
Burglary: घरफोडीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?