देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: farmer died: रोटावेटर मध्ये पाय जाऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यु
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > farmer died: रोटावेटर मध्ये पाय जाऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यु
विदर्भअमरावतीशेती

farmer died: रोटावेटर मध्ये पाय जाऊन शेतकऱ्याचा जागीच मृत्यु

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/27 at 8:42 PM
By Deshonnati Digital Published May 27, 2024
Share
farmer died

धामणगाव रेल्वे (farmer died) : खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करीत असताना रोटावेटर मध्ये दोन्ही पाय जाऊन एका (farmer died) शेतकऱ्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील अशोकनगर येथे शनिवारी घडली. सतीश प्रल्हाद कडू वय ५३ वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अशोकनगर नगर येथील घटना

अशोकनगर येथील शेतकरी सतीश कडू (farmer died) हे स्वतःच्या मालकीच्या सहा एकर शेतात रोटावेटरने मशागत करीत होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेले रोटावेटरचे काम शेवटच्या वीस मिनिटांचे शिल्लक असताना. मशागत व्यवस्थित व्हावी म्हणून रोटावेटर वर वजन ठेवण्यासाठी दगड ठेवण्याऐवजी ऐवजी ते स्वतः बसले. या रोटावेटर मध्ये त्यांचे दोन्ही पाय गेले.रक्ताच्या थारोड्यात रोटावेटर मध्ये अडकून पडलेक्या सतीश कडू यांना उपस्थितांनी बाहेर काढले. (farmer died) अत्यावस्थेत त्यांना अमरावती येथे उपचारासाठी दाखल करीत असताना उपचारा पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतीश यांच्यामागे पत्नी , दोन मुली आहेत व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Dhamangaon Railway, farmer died
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणा

PM Laadki Bahin Yojna: बँक पास बुक, नवीन खाते, खात्याची केवायासी करण्यासाठी बॅकेत रांगा

Deshonnati Digital Deshonnati Digital July 30, 2024
Sveep Honors ceremony: उद्याला स्वीप अंतर्गत सन्मान सोहळा
Bramhapuri : वनविभागाच्या नर्सरीला आग; नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला
Bomb attack : ‘या’ विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी…
Gondia: अष्टविनायक परिवार व आरोग्य भारती तर्फे रक्तदान शिबिर मध्ये युवकांचा स्फुर्तपणे सहभाग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?