कोरची (Agricultural Award) : डॉ. वसंतराव देशपांडे शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून मुंबई येथे कोरची येथील शेतकरी डॉ. नंदकिशोर अंताराम शेंडे, सह कौशल्या नंदकिशोर शेंडे यांच्या राज्याचे राज्यपाल पी .सी राधाकृष्ण यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मोतीचिंना व रोख रक्कम देऊन सरकार व पुरस्कार प्रदान (Agricultural Award) करण्यात आले आहे. सन २०२२ या वर्षांचे डॉ वसंतराव देशपांडे शेतीनिष्ठ सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन.एस.सी.आय डोम येथे करण्यात आले.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, की राज्याची एक रुपयात पीकविमा योजना ही देशात एकमेव आहे. या योजनेचा अन्य राज्ये अंगीकार करत आहेत. राज्यात कृषी क्षेत्रात अनुदान योग्य मागनि दिले जात आहे. शेततळ्याकरिता अनुदान देण्यात येत असल्यामुळे (Agricultural Award) शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेततळे घेऊन संरक्षित सिंचन उपलब्ध करत आहे.यावेळी राज्य सरकार महाराष्ट्रती सन 2020,2021 व ,2022 या तीन वर्षांती 448 पुरस्कार वितरण वितरण करण्यात आले