देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Suicide Case: सायखेडा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिमशेती

Farmer Suicide Case: सायखेडा येथे शेतकरी पुत्राची आत्महत्या

Digital Nagpur
Last updated: 2025/03/23 at 1:13 PM
By Digital Nagpur Published March 23, 2025
Share

मंगरूळपीर तालुक्यातील घटना

मंगरूळपीर (Farmer Suicide Case) : मंगरूळपीर तालुक्यातील मौजे सायखेडा येथे दिनांक 21मार्च रात्री साडे आठ वाजता शेतकरी पुत्र दिलीप शंकर पाखरे वय ४५ यांनी आपल्या घरात गळफास घेऊन (Farmer Suicide Case) आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद मृतकाच्या पित्याने दिनांक 22 मार्च रोजी पोलिसात दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर रामचंद्र पाखरे वय 65 रा. सायखेडा यांनी फिर्यादीत असे नमूद केले की मला तीन मुले असून तिन्ही मुले पुणे येथे कामानिमित्त बाहेर राहतात माझा मोठा मुलगा दीपक (Farmer Suicide Case) हा परिवारासह एक महिन्यापूर्वी गावाकडे आला फिर्यादी पित्याने बँकेचे १,४३०० कर्ज काढले होते खरीप हंगामात पीक घेऊन कर्जफेडू अशी अपेक्षा ठेऊन शेतात पेरणी केली मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतात नापिकी झाली परिणामी कर्ज फेडणे शक्य झाले नाही.

या (Farmer Suicide Case) कर्जाचा प्रकार माझा मुलगा दीपक यांना माहित नव्हता गावाकडे आल्यानंतर माहिती झाल्यास दीपक हा तणावात राहत होता. दिनांक 21 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आम्ही सर्व परिवारासह झोपलो असता, माझी पत्नी रात्रीला बाहेर गेली असता, मागच्या घरात असलेल्या मुलगा छताला दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसला, त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच आईने चांगलाच हंबरडा फोडला,कर्जाचा वाढता डोंगर अशातच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशी चिंता माझ्या मुलाला सतत भेडसावत होती, त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले. या चिंताग्रस्त अवस्थत (Farmer Suicide Case) आत्महत्या केली आहे. त्याचे मृत्यु पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. या (Farmer Suicide Case) घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे जमादार सोनवणे करीत आहेत.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: farmer suicide case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
National Abacus Competition
विदर्भक्रीडानागपूर

National Abacus Competition: राष्ट्रीय प्रोएक्टिव्ह अँबकस स्पर्धेत कु. सान्वी केशेट्टी भारतातुन प्रथम

Digital Nagpur Digital Nagpur February 7, 2025
Gadchiroli : ७० गोवंशांना जीवनदान देण्यात यश; आ.डॉ. मिलींद नरोटे यांची समयसुचकता
Washim : उंबर्डा बाजार परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल
Agricultural center: जास्त दरात कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्राचा परवाना निलंबित
China Army: J-20: चीन बनवणार 5th जनरेशन फायटर प्लेन, भारताला किती धोका?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?