देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmer Training: तेलबिया पिक उत्पादनवाढ उपक्रमाअंतर्गत सोयाबीन शेतकरी प्रशिक्षण!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिमविदर्भशेती

Farmer Training: तेलबिया पिक उत्पादनवाढ उपक्रमाअंतर्गत सोयाबीन शेतकरी प्रशिक्षण!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/21 at 2:13 PM
By Digital Nagpur Published June 21, 2025
Share
Farmer Training

निविष्ठा वितरण कार्यक्रम!

रिसोड (Farmer Training) : खरीप हंगाम 2025 करिता कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (Ministry of Farmers Welfare), भारत सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अभियानाच्या (National Food Security Mission) तेलबिया उत्पादन वाढ उपक्रमाअंतर्गत, कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण कार्यक्रम दि. 16 जून 2025 रोजी सनराईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, नागरतास, ता. मालेगाव येथे आयोजित करण्यात आला.

सारांश
निविष्ठा वितरण कार्यक्रम!शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेती करावी!शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन!योग्य पावसाची वाट पाहूनच पेरणी करण्याचे मार्गदर्शन!

शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेती करावी!

या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. आरिफ शहा, कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, तालुका कृषी अधिकारी श्री. कैलास देवकर, तसेच सनराईज कॉलेजचे प्राचार्य श्री. सुर्वे सर आणि मॅडम रोज मेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. आरिफ शहा यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, तेलबिया उत्पादन वाढीसाठी सुधारीत तंत्रज्ञान, दर्जेदार वाण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आवश्यक असून, कृषी विज्ञान केंद्र, वाशिम हे या दिशेने प्रभावी कार्य करत आहे. शेतकऱ्यांनी विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनक्षम शेती करावी, असे त्यांनी आवाहन केले.

शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन!

डॉ. आर. एल. काळे यांनी तेलबिया पिकांमधील उत्पादन वाढीसोबतच बियाणे उत्पादनाचे महत्त्व, माती परीक्षण, एकात्मिक शेती पद्धतीचे फायदे आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन (Guidance) केले. शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख यांनी मानसूननंतर योग्य वेळी पेरणी, सरी-वरंबा पद्धत, बियाणे प्रक्रिया, अंतरपीक पद्धती, व तणनाशक वापर याविषयी तांत्रिक माहिती दिली.

योग्य पावसाची वाट पाहूनच पेरणी करण्याचे मार्गदर्शन!

तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर (Agriculture Officer Kailas Deokar) यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत, योग्य पावसाची वाट पाहूनच पेरणी करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University), अकोला निर्मित सोयाबीन वाण पीडीकेव्ही अंबा, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित फुले दुर्वा (KDS-992) ही उच्च दर्जाची वाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. यासोबत बियाणे प्रक्रियेसाठी आवश्यक निविष्ठाही देण्यात आल्या. कार्यक्रमात अमानी, करंजी, शेलगाव बगाडे, वाघळुड, पांगरी कुटे, एकांबा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी वाघ, प्रविण जाधव व अक्षय गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. एस. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय गिरी यांनी मानले.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Agriculture Officer Kailas Deokar, Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Farmer training, Guidance, Ministry of Farmers Welfare, National Food Security Mission
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Wild boars attack: रानडुकरांची तिघांना धडक शेतमजूर महिला गंभीर जखमी

Digital Nagpur Digital Nagpur October 27, 2024
MLA Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी यांच्या वागणुकीला व कार्यप्रणालीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कंटाळले!
Chikhali Doctor: डॉ. पोहरकर यांचे विद्या मेडिकलमध्ये कालबाह्य औषधाची विक्री
CM Ladli Bahin Yojana: रहिवाशी प्रमाणपत्राकरीता महिलांच्या रांगा, कागदपत्रांसाठी धावपळ
Kalmanuri Janata Darbar: कळमनुरी तहसीलमध्ये जनता दरबार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?