देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: farmer accident: अज्ञात वाहनाने बैलगाडीला उडविले; शेतकर्‍याचा मृत्यू, बैलही जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > farmer accident: अज्ञात वाहनाने बैलगाडीला उडविले; शेतकर्‍याचा मृत्यू, बैलही जखमी
विदर्भगोंदियाशेती

farmer accident: अज्ञात वाहनाने बैलगाडीला उडविले; शेतकर्‍याचा मृत्यू, बैलही जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/05 at 4:46 PM
By Deshonnati Digital Published May 5, 2024
Share

तिरोडा (farmer accident) : तणस आणण्यासाठी जात असलेल्या बैलगाडीला अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या (farmer accident) घटनेत बैलगाडी हाकणार्‍या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. त्याचबरोबर बैलही जखमी झाले. ही घटना आज (ता.४) सकाळी ६ वाजता सुमारास मुंडीकोटा पुलाजवळ घडली. चुन्नीलाल हरिणखेडे (६५) असे मृताचे तर रामलाल पटले (५५) दोन्ही रा.पांजरा असे जखमीचे नाव आहे.

अज्ञात वाहन चालकाची लापरवाही

माहितीनुसार, तालुक्यातील पांजरा येथील चुन्नीलाल हरिणखेडे व रामलाल पटले हे दोघे जण सकाळी ६ वाजता सुमारास तणस आणण्यासाठी बैलगाडीने शेताकडे निघाले. दरम्यान मुंडीकोटा महामार्गावरील पुलाजवळ अज्ञात वाहन चालकाने लापरवाहीने चालवून बैलगाडीला जबर धडक दिली. या (Bhandara Accident) घटनेत चुन्नीलाल व रामलाल या दोघांसह बैलही जखमी झाले. दरम्यान दोन्ही जखमींना तुर्त उपचारासाठी भंडारा येथे नेत असतानाच रस्त्यातच चुन्नीलाल हरीणखेडे यांचा मृत्यू झाला. दुसरा जखमी रामलाल पटले याच्यावर उपचार सुरू आहे. या (farmer accident) घटनेत बैलही जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

You Might Also Like

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

Disaster Management Authority: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास ५० लाखांचा निधी

TAGGED: Bhandara Accident, Bhandara Hospital, Bhandara Police, Bhandara Station, farmer, farmer accident, Vehicle accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sarpanch Attack Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Sarpanch Attack Case: परभणीच्या सेलू -हादगाव पावडे रस्त्यावर सरपंचाच्या पतीवर जीवघेणा हल्ला?

Deshonnati Digital Deshonnati Digital April 2, 2025
Parbhani: परभणीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.राजेश विटेकर यांचे स्वागत
Gangakhed Molestation: धक्कादायक: एकाच दिवशी विनयभंग व अत्याचाराचे 4 गुन्हे दाखल
Monsoon update: मान्सून 2024 अंदमान मध्ये वेळेत आगमन
Marketing federation: धानखरेदीसाठी आदिवासी क्षेत्रात मार्केटिंग फेडरेशनची घुसखोरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

May 12, 2025
Fishering Sector
विदर्भगडचिरोली

Fishering Sector: अखेर मत्स्यव्यवसायास मिळाला कृषी क्षेत्राचा दर्जा

May 12, 2025
Gadchiroli Gharkul
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Gharkul: रेती अभावी गडचिरोली तालुक्यात घरकुलांचे काम रखडले

May 12, 2025
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Naxal base: नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रसाठा जप्त

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?