देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers Bullocks: परवडत नसल्याने शेतकरी मोडू लागले बैल-बारदाना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूरशेती

Farmers Bullocks: परवडत नसल्याने शेतकरी मोडू लागले बैल-बारदाना

Digital Nagpur
Last updated: 2025/03/21 at 8:40 PM
By Digital Nagpur Published March 21, 2025
Share

सालगड्याचे पगार दीड लाखावर, वाट्याने शेती देण्यावर भर

विश्वनाथ हेगंणे
हडोळती (Farmers Bullocks) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती परवडणाशी झाली असून शेतकऱ्यांचा उत्पादनापेक्षा खर्चच अधिक होत असून निसर्गाचा लहरी पणा सरकारचे शेतकऱ्या विषयी जाचक धोरण शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून उत्पादन मात्र अत्य अल्पच निघत आहे. वाढत्या महागाईत शेतात सालगडयाचे पगार दीड लाखाच्या घरात गेल्याने व मजुराची समस्या निर्माण होत असल्याने (Farmers Bullocks) शेतकऱ्याचा बैल बारदाना मोडून आपली शेती वाट्याने देण्याकडे शेतकऱ्याचा कल दिसत आहे.

सारांश
सालगड्याचे पगार दीड लाखावर, वाट्याने शेती देण्यावर भरशेतीमालाचे भाव मात्र वाढत नाहीत…जनावरे झाली कमी…शेतीचा मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला

शेतकरी नववर्ष गुढीपाडव्याला शेतीचे नियोजन करतो सालगडी ठरवणे शेती वाटयाने देणे आदी शेती संदर्भातील नियोजन गुढीपाढण्यालाच केले जाते. परंतु, गेल्या कांही वर्षापासून बी -बियाणे रासायनिक खते याचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगार देण्यातील वाढती स्पर्धा, लागवड व उत्पादन खर्चातील मोठ्या प्रमाणात झालेली वाढ सालगडयाचे वाढलेले पगार, निसर्गावर अधारित शेती, विविध नैसगिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दृष्टचक्रात शेती सापडल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र आहे. अतिपाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ अशा प्रकारचे संकटे (Farmers Bullocks) शेतकऱ्यासमोर उभे टाकत आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहेत. अशा सर्वाना वैतागून अनेक शेतकरी आपला बैल बारदाना मोडीत काढून शेती वाटयाने देण्याचा प्रयत्न करीत आहे.

शेतीमालाचे भाव मात्र वाढत नाहीत…

शेतीत काम करणाऱ्या सालगडयाचे पगार वाढले असून दीड लाखाच्यावर पगार झाला असून एक लाख किंवा अधिक रक्कम नगदी द्यावी लागत आहे. सालगडी दररोज किमान पाचशे रुपये मिळावेत, अशी अपेक्षा करत आहेत. तर दुसरीकडे सालगडी चांगली पगार देऊनही मिळणे कठीण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. कारण वर्षभर एकाच मालकाचा घरी नोकरी करण्यापेक्षा दररोज चांगला रोजगार मिळालेला बरा, असा विचार सालगडी करत आहेत. अनेक कारणामुळे बैलबारदाना मोडून शेती वाट्याने देणे म्हणजेच हिस्याने देण्याकडे कल असल्याचे चित्र दिसत आहे. (Farmers Bullocks) शेतीमालाचे भाव मात्र वाढताना दिसत नसल्याचे दिसत आहे.

जनावरे झाली कमी…

पूर्वी ज्याच्याकडे बैलजोड्या, गायी-म्हशी अशी जनावरे जास्त तो (Farmers Bullocks) शेतकरी सधन, श्रीमंत समजला जायचा. परंतु, अलिकडे मजुरी वाढल्याने जनावरे कमी करण्याचा सपाटा शेतकरी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एखादी बैलजोडी, दुधासाठी एखादी म्हैस किंवा गाय ठेवतानाही त्याच्या नाकीनऊ येत आहे.

शेतीचा मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला

बैलबारदाना कमी करून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेक शेतकरी करीत आहेत. (Farmers Bullocks) शेती कामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. जास्त पैसे खर्च झाले तरी शेती कामे लवकर होतात म्हणून ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. यामुळे जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढत असल्याने दिवसेंदिवस पशुधनाची संख्या कमी होत आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Farmers Bullocks
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Parbhani: बांगलादेशातील अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाजाचा विराट मूक मोर्चा

Digital Nagpur Digital Nagpur December 10, 2024
Hingoli Wrestling: हिंगोलीतील कुस्त्यांमध्ये शेकडो मल्ल सहभागी
Selu police: तिर्रट जुगारांवर छापा; तब्बल सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Parbhani: जिल्ह्यात बालविवाह चळवळ थंडावली; जबाबदार अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
Bhandara District Bank: भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकालावर तुर्तास ब्रेक.!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?