देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Digital Nagpur
Last updated: 2025/05/12 at 9:52 PM
By Digital Nagpur Published May 12, 2025
Share

एकुण पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ४३.३८ टक्के क्षेत्र ओलीताखाली

गडचिरोली (Farmers Rainwater) : जिल्ह्यात तलाव,बोड्या मोठया प्रमाणात आहेत. मात्र शाश्वत सिंचनाची सुविधा अद्यापही करण्यात आली नसल्याने जिल्हयातील शेतकर्‍यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.जिल्ह्यात अद्यापही एकुण पिकाच्या क्षेत्रापैकी ४३.३८ टक्के क्षेत्र ओलीताखाली आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सारांश
एकुण पिकाच्या क्षेत्रापैकी केवळ ४३.३८ टक्के क्षेत्र ओलीताखालीमोठे-लघु सिंचन प्रकल्प अपुर्णावस्थेतचिचडोह प्रकल्पाची गत दुरून डोंगर साजरे सारखी

सन २०२३-२४ च्या ऋतु व पिके अहवालानुसार जलसिंचन करणार्‍या विविध प्रकारच्या साधनांनी भिजविल्या जाणार्‍या क्षेत्राचा विचार केला असता असे दिसून येते की, या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक पावसाची उपलब्धता बर्‍याच प्रमाणात असल्यामुळे (Farmers Rainwater) विहीरीच्या पाण्यावर होणारे ओलीताचे प्रमाण तलाव, कालवे, बोड्या इत्यादी साधनांनी होणार्‍या ओलीताच्या प्रमाणापेक्षा नेहमी बरेच कमी राहत आले आहे.

२०२३-२४ या वर्षी ओलीताखालील निश्वळ क्षेत्र ७३,७४७.५० हेक्टर असून त्यापैकी ५८.०३०.७५ हेक्टर क्षेत्र पृष्ठभागीय व उर्वरित १५.७१६.७५ हेक्टर क्षेत्र विहिरी पासून ओलीत करण्यांत आलेले आहे. जिल्ह्यात एकूण १४,७३७ सिंचन विहीरी आहेत. या जिल्हयात दोन मोठे प्रकल्प असून त्यापासून सिंचन सुरु असून ओलिताखाली असलेले क्षेत्र १७,६०५.१२ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये स्थूल भिजणारे क्षेत्र ८९.१४९.३८ हेक्टर इतके आहे. यापैकी सर्वाधिक ओलीताखालील निव्वळ क्षेत्र चामोर्शी तालुक्यात २५ टक्के असून त्याखालील कुरखेडा, आरमोरी व गडचिरोली तालुक्यात अनुक्रमे १४.९६ टक्के, १३.६० टक्के व १३.१७ टक्के होते. तर भामरागड तालुक्यात अत्यल्प ०.६५ टक्के क्षेत्र निव्वळ ओलीताखालील असल्याचे दिसून येते. २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यात ओलीताखालील एकूण क्षेत्र हे एकूण पिकाखालील क्षेत्राच्या ३८.४३ टक्के होते.

मोठे-लघु सिंचन प्रकल्प अपुर्णावस्थेत

गडचिरोली जिल्ह्यात १५०० ते १६०० मिलीमिटर एवढा प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे (Farmers Rainwater) विहीरीद्वारे सिंचन फार कमी आहे. लहान-लहान बांध घालून पावसाचे बाहून जाणारे पाणी तलाव अथवा बोड्या यामध्ये साठवून ठेऊन त्याद्वारे धान शेतीला पाणी देण्याची प्रथा जिल्ह्यात पूर्वापार बालू आहे. जिल्हयात सन २०२३-२४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पाचे कालव्याद्वारे ६६१०.१२ हेक्टर क्षेत्र भिजविण्यात आले. तर रेगडी येथील दिना या मोठ्या प्रकल्पाद्वारे १०,९९५ हेक्टर क्षेत्रात सिंचन झाले आहे. याशिवाय कारवाफा प्रकल्प, तुलतुली प्रकल्प, डोंगरगांव -ठाणेगांव, चेन्ना, कोटगल उ.सि.यो.. तळोधी-मोकासा, हल्दी-पुरानी उ.सि.यो, रेगुंठा उ.सि.यो. या प्रकल्पांचे काम देखील सुरु करण्यांत आले होते. परंतु प्रशासकिय अडचणीस्तव सदर प्रकल्पांचे काम बंद असून ते काम पूर्ण झाल्यास ५४.७७८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चिचडोह प्रकल्पाची गत दुरून डोंगर साजरे सारखी

कोटयावधी रूपये खर्च करून चामोर्शी तालुक्यात मार्वंâडनजीक वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज निर्माण करण्यात आले. या बॅरेजमध्ये (Farmers Rainwater) पाणीही साठवून ठेवल्या जात आहे. मात्र कालवे तयार करण्यात न आल्याने हे बॅरेज दुरून डोंगर साजरे असे निदर्शनास येत आहे.यामुळे धरण उशाला ,कोरड घशाला अशी चामोर्शी तालुक्यातील शेतकर्‍यांची गत होत आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Farmers Rainwater
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

MSCB बँक घोटाळा प्रकरण: अजित पवार यांना मोठा दिलासा…बघा VIDEO

Digital Nagpur Digital Nagpur April 24, 2024
Maharashtra Elections 2024: महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘ह्या’ आहेत एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार; शमिभा पाटील इतिहास रचणार काय?
Armori Car Accident: ठाणेगाव वळणजवळ भीषण अपघात
Sand Thieves Case: वाळू चोरट्यांना कारवाईचा दणका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Earthquake: राज्यात भूकंपाचे धक्के; भीतीने लोकांची झोप उडाली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?