देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Digital Team
Last updated: 2026/01/24 at 6:42 PM
By Digital Team Published January 24, 2026
Share
Urea fertilizer

खत विक्रेत्यांकडे कृषी विभागासह प्रशासनाची डोळेझाक

महादेव कुंभार
लातूर (Urea fertilizer) : लातूर जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना युरिया खत (Urea fertilizer) मिळणे दुरापास्त झाले असून युरियाची कृत्रिम टंचाई करून कृषी विभागाच्या आशीर्वादाने खत विक्रेते शेतकऱ्यांची सरास लूट करीत आहेत. ‘युरिया घ्यायचा असेल तर, दुसरे काहीतरी घेतले पाहिजे… तरच युरिया मिळेल,’अशी अट घालत शेतकऱ्यांना बाजारात नागविले जात आहे. या प्रकाराकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्षण असल्याने आणि अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने खत विक्रेत्यांचे चांगभले होत आहे.

सारांश
खत विक्रेत्यांकडे कृषी विभागासह प्रशासनाची डोळेझाकभरपूर युरिया आहे, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जावे!

लातूर जिल्ह्यात गेला पावसाळा चांगला झाला. साडेपाच महिन्यावर पावसाळा झाल्याने सर्वत्र सुबत्ता निर्माण झाली. (Urea fertilizer) जमिनीतील पाणी पातळी व्यवस्थित असून त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. शिवाय पाणी चांगले असल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी आदींचा पेरा केला आहे. यंदा उसाला प्रति मॅट्रिकटन 3000 रुपये भाव जवळपास जाहीर झाल्याने शेतकरी ऊस पीक घेण्याकडे आकर्षित झाला आहे. एकरी 45-50 टन उतारा मिळाला तर शेतकऱ्याला एकरी लाख दीड लाख रुपयांचे उत्पादन मिळवून ऊस शेती तारेल, असा आशावाद शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली आहे.

ऊस लागवडीनंतर ऊस पिकाला जोरदार फुटवे येण्यासाठी (Urea fertilizer) युरिया खताची मात्रा द्यावी, असे विविध कृषी तज्ञांकडून सुचविले गेल्याने शेतकऱ्यांनी खताला युरिया देण्यासाठी सध्या धावपळ चालविली आहे. प्रति एकरी एक पोते युरिया शेतकऱ्यांना हवा असतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बाजारामध्ये चकरा चालविल्या आहेत. अनेक हेलपाटे घालूनही शेतकऱ्यांना युरिया काही मिळता मिळत नाही. बाजारात खत विक्रेत्यांनी युरियाची लिंकिंग चालविली आहे. रॅक लागतानाच आम्हाला निव्वळ युरिया मिळाला नाही, त्यामुळे आम्ही तरी कसा युरिया तुम्हाला द्यावा? असा सरळ सवाल करीत युरिया पाहिजे असेल तर दुसरं काहीतरी घेतलं पाहिजे, अन्यथा युरिया मिळणार नाही! असे ठासून खतविक्रेते शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत. कृषी विभागाला मात्र शेतकऱ्यांच्या या हालअपेष्टेचे काही देणे घेणे नाही, असेच सध्यातरी दिसत आहे.

भरपूर युरिया आहे, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जावे!

बाजारामध्ये युरियाचा साठा भरपूर आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन (Urea fertilizer) युरिया खरेदी करावा. हस्ते पर हस्ते किंवा वाहन चालकांना पाठवून युरिया खरेदी करू नये. शेतकऱ्याच्या नावाखाली अनेक वाहनचालक विक्रेत्यांकडून युरियाची खरेदी करीत आहे व परस्पर विकत असल्याच्या तक्रारी आल्याने कृषी विभागाने त्याबाबत काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळतो, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन विक्रेत्यांकडून युरिया घ्यावा.
-जि.प. कृषी अधिकारी सुपेकर, लातूर.

लातूर जिल्ह्यात अनेक खतविक्रेत्याकडून युरियाची लिंकिंग खुलेआमपणे केली जात आहे. युरिया चा साठा किती आहे, हे कळण्याची व्यवस्था कृषी विभागाने केली असली तरी प्रशासनाच्या आशीर्वादाने खत विक्रेते शेतकऱ्याची लूट करीत आहेत. हे थांबले पाहिजे. शेतकऱ्यांना युरिया हवा असल्यास युरियाच दिला जावा, त्यासोबत इतर काही घेण्याची शक्ती करणे गैर आहे. याबाबत कृषी विभागाने सतर्क राहणे आवश्यक आहे.
-रुपेश शंके, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना लातूर.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: farmers, Farmers Urea fertilizer, Urea fertilizer
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Thomas Alva Edison
देशतंत्रज्ञानलेखविदेश

Thomas Alva Edison: ‘ढ’ विद्यार्थी कसा बनला ‘महान शास्त्रज्ञ’? जाणून घ्या…यामागील सत्य!

Digital Nagpur Digital Nagpur February 11, 2025
Campaign: हिंगोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वअभियानांतर्गत विशेष मोहीम!
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला या चुका करू नका; होऊ शकतात मोठे नुकसान
Tumsar : नायब तहसीलदाराने निर्गमीत केलेले जन्म मृत्यूचे दाखले शासनाने केले रद्द
India Vs South Africa: IND vs SA T20 सामन्यांची वेळ आहे खूप विचित्र..! जाणून घ्या सामन्यांबद्दल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?