देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Fertilizer Rates Rise: रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले; ‘लिंकिंग’च्या मार्‍याने शेतकरी हतबल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळशेती

Fertilizer Rates Rise: रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले; ‘लिंकिंग’च्या मार्‍याने शेतकरी हतबल

Digital Team
Last updated: 2025/11/16 at 3:10 PM
By Digital Team Published November 16, 2025
Share
Fertilizer Rates Rise

खरीप हंगाम गेला; रब्बीत उत्पादनापेक्षा खर्चच जास्त
अस्मानी नंतर सुलतानी शेतकर्‍यांच्या जीवावर उठली

देशोन्नती
उमरखेड (Fertilizer Rates Rise) : अतिवृष्टीने खरीप पेरणीचा खर्चही निघालेला नसताना रब्बी हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या दराने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यात खताच्या लिंकिंगच्या मार्‍याने अडचणीत जास्तीची भर पडली आहे. (Fertilizer Rates Rise) उत्पादनापेक्षा लागवडीचा खर्चच जास्त होतो की काय, अशी भीती शेतकर्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात रब्बी हंगामात जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून खत, बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गत हंगामात शेतकर्‍यांना चढ्या दराने (Fertilizer Rates Rise) रासायनिक खताची खरेदी करावी लागली होती. आता रब्बी हंगामातही २०० ते ६०० रुपयांपर्यंत खतांचे दर वाढले आहेत.

अगोदरच अतिवृष्टीने जवळपास एक ते दीड महिना उशिराने पेरणी होत आहे. काही शेतकर्‍यांना सोयाबीन विक्रीतून पेरणीचा खर्चही निघाला नाही. तर काहींचे सोयाबीन अजून हमीभावाच्या आशेने घरातच पडून आहे. ऐन पेरणीच्या वेळी खताचे दर गगणाला भिडल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

Gadchiroli Naxalite Chalval: मग नक्षलवाद आणि कोरचीची पोलीस यांच्यात फरकच काय?

TAGGED: Fertilizer Rates Rise
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडाविदेश

India vs England : ५ शतकांनंतरही भारताचा पराभव..! लीड्समध्ये गिल ब्रिगेड का ठरले अपयशी ?

Digital Nagpur Digital Nagpur June 25, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा; गर्दी जमविण्यासाठी चक्क विभागांना ‘टार्गेट’!
Badlapur/Kolkata Case: कोलकाता व बदलापूर अमानुष अत्याचार निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना निवेदन
Mahavitaran: महावितरण प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना 100 % सौर उर्जद्वारे विजपुरवठा करणार
Buldhana: निलंबनाची कारवाई मागे घ्या अन्यथा काम बंद आंदोलन..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Worker Technician Dismissal
विदर्भअकोला

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?