देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bachu Kadu Hunger strike: बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीराजकारण

Bachu Kadu Hunger strike: बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाचवा दिवस

Digital Nagpur
Last updated: 2025/06/12 at 5:52 PM
By Digital Nagpur Published June 12, 2025
Share

प्रहार कार्यकर्त्यांचा टोल नाक्यावर चक्काजाम,
टायर जाळले, शासनाचा केला निषेध

नांदगाव पेठ (Bachu Kadu Hunger strike) : शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी गुरुकुंज मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी ८ जूनपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आज पाचव्या दिवशी तीव्र प्रतिक्रिया उमटली. शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र संताप व्यक्त करत प्रहार कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रीय महामार्गावर उतरून चक्काजाम आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळुन शासनाच्या विरोधात संतप्त घोषणाबाजी करत तीव्र निषेध व्यक्त केला.

यावेळी आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.पोलीस यंत्रणेला घटनास्थळी धाव घ्यावी लागली. नांदगाव पेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत चोख कायदेशीर कारवाई केली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी या प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मंगेश बबनराव देशमुख (वय ४७, रा. वणी, बेलखेड) यांच्यासह आशिष भेटाळू (रा. रसुलापूर ), अजय राऊत (रा. शिरजगाव कसबा), सतीश कीटूकले (रा. फुबगाव), प्रदीप बंड (रा. जसापूर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 126(2), 189(2), 223(ब), 280, 287, 135 अन्वये बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाच दिवस उलटूनही शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने राज्यातील प्रहार कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रतिसाद व पाठिंबा यामुळे हे आंदोलन आता जनआंदोलन होत आहे. परंतु शासनाने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातील प्रहार कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, यावर लवकर तोडगा निघाला नाही, राज्यातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही हे विशेष!

You Might Also Like

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

Amravati Education Hub : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्यास अर्थसंकल्पात मान्यता !

TAGGED: Bachu Kadu Hunger strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Council Election: विधानपरिषद निवडणुकीपूर्वी “होटल अरेस्‍ट” खेळ सुरु; महायुती-महाआघाडीत भीतीचे वातावरण

Digital Nagpur Digital Nagpur July 11, 2024
Parbhani crime : पाच लाखांच्या व्यवहारातून ते अमानुष खून!
Mumbai: शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेत गदारोळ; कामकाज स्थगित
Youth Murder Case: लंबडपल्ली येथील युवकाची हत्या
Kurunda Gram Panchayat: ‘माझी वसुंधरा अभियान’: कुरुंदा ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा विभागात प्रथम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Camp Inauguration
विदर्भवाशिम

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

March 7, 2026
Women Empowerment
विदर्भवाशिम

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

March 7, 2026
Animal Attack
विदर्भवाशिम

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

March 7, 2026
Farm Fire
विदर्भवाशिम

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

March 7, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?