देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: आता मोफत शिक्षणासाठी लढा; गुणवंतांचा गौरव
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: आता मोफत शिक्षणासाठी लढा; गुणवंतांचा गौरव
मराठवाडाकरीअरपरभणी

Parbhani: आता मोफत शिक्षणासाठी लढा; गुणवंतांचा गौरव

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/28 at 4:42 PM
By Deshonnati Digital Published June 28, 2024
Share

परभणी (Parbhani):- मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणार्‍या वैद्यकीय (Medical)प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यासाठी आपण सातत्याने अधिवेशनात व बाहेर आवाज उठवला. त्यामुळे हा कोटा रद्द झाला. आता उच्चतंत्र शिक्षण मंत्री(Minister of Education) चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली. परंतु ती अद्यापही लागू झाली नाही.

सारांश
परभणीत आ.डॉ.राहुल पाटील यांचे प्रतिपादनविद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करा – प्रा.बनसोड

परभणीत आ.डॉ.राहुल पाटील यांचे प्रतिपादन

यासाठी १ जुलै रोजी राज्य विधिमंडळात(State legislatures) लक्षवेधी मांडून मुलींच्या मोफत शिक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली. अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवार २७ जून रोजी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी आ.डॉ. पाटील बोलत होते. यावेळी शिक्षण तज्ञ प्रा. रवींद्र बनसोड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर (International cricketer) अंकित बावणे, १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट टीम चा कर्णधार सचिन धस, शिक्षणाधिकारी आशा गरुड, संतोष बोबडे, सह संपर्क प्रमुख विवेक नावंदर, महेश पाटील आदींसह शिवसेनेचे(Shiv Sena) पदाधिकारी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, दोन वैद्यकीय महाविद्यालयासह(Medical Colleges) अन्य शैक्षणीक संकुलामुळे परभणी शिक्षणाची पंढरी होत आहे.अजुनही उच्च शिक्षणाची सोय परभणीत झाली पाहीजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे डॉ.पाटील म्हणाले. सूत्र संचालन गजनान काकडे यांनी केले. यावेळी ६४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांनो ध्येय निश्चित करा – प्रा.बनसोड

दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांसाठी यशाची पहिली पायरी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या काळात कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यात खरा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ध्येय निश्चित करावे लागेल. एकदा ध्येय निश्चित झाले म्हणजे खडतर परीश्रम, जिद्द, चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. – शिक्षण तज्ज्ञ प्रा.रविंद्र बनसोड

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: International cricketer, Medical, Medical Colleges, Minister of Education, Shiv Sena, State legislatures
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli NDRF: एनडीआरएफ मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे गिरविले धडे

Deshonnati Digital Deshonnati Digital December 10, 2024
Water Supply Yojana: पाण्याची टंचाई; दोन महिन्यापसून नळ योजना ठप्प
Woman Leader of the Year: राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या मालतीताई शेळके “वुमन लीडर ऑफ दि इअर” पुरस्काराने सन्मानित
Korachi Health Center: आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू
Ladki Bahin Yojana: हिंगोली जिल्ह्यात लाडक्या चार भावांनी उचलले लाडकी बहिण योजनेचे पैसे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?