देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana: अखेर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी केला रातोरात अवैध रेतीचा पंचनामा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Buldhana: अखेर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी केला रातोरात अवैध रेतीचा पंचनामा

Digital Nagpur
Last updated: 2024/07/19 at 2:20 PM
By Digital Nagpur Published July 19, 2024
Share

चिखली (Budhana) :- वाळू माफियाकडून रात्रभर मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक (Illegal sand transport) केली जात आहे. हा प्रकार शिंदे गटाचे शिवसेना(Shiv Sena) उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी त्यांच्या मोबाईल (Mobile) मध्ये कैद करत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कळविले होते.

सारांश
पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कार्यवाह्या करत आहेवाळू माफिया राजरोसपणे रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करू लागले

पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कार्यवाह्या करत आहे

देऊळगाव मही खडकपूर्णा प्रकल्पाचे चिखली तालुक्यात इसरुळ गावा लगत रेतीचे मोठे नदी पात्र आहे. या नदी पात्रातून दररोज रात्रभर मोठया प्रमाणावर वाळू माफिया हे अवैध रेतीची वाहतूक करतात. या अवैध रेती वाहतूकीवर पायबंद घालण्यासाठी महसूल आणि पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करत कार्यवाह्या करत आहे. मात्र वाळू माफियावर कार्यवाही (Proceedings) होवूनही अवैध रेतीची वाहतूक बंद होत नाही उलट बंदच्या नावाखाली मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक होते. त्यातच दोन दिवसापूर्वी इसरुळचे माजी सरपंच पती संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे भरलेले टिप्पर (tipper)आडवून बॅनरवरील जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने झोडपून महसूल विभागाचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर बदनामीचे गुन्हे दाखल केले. आता तर गेल्या आठ दिवसा पासून महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू आहे.

वाळू माफिया राजरोसपणे रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करू लागले

त्यामुळे महसूल विभागाच्या (Department of Revenue) अधिकाऱ्यांचे अवैध रेती वाहतूकीकडे दुर्लक्ष होणार आहे आणि गुन्हे दाखल करूण करूण किती कार्यवाह्या करतील असे म्हणत वाळू माफिया राजरोसपणे रात्रभर अवैध रेतीची वाहतूक करू लागले. त्यामुळे बदनामीची महसूल विभागाने कितीही गुंहे दाखल केले तरी अवैध रेती वाहतूक चालू देणार नाही अशी भूमिका घेवून इसरुळ येथील माजी सरपंच पती तथा शिवसेना
(Shiv Sena) उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी गावकऱ्यांना सोबत घेवून १८ जुलै रोजी रात्री १० वाजता अवैध रेतीचे आठ वाहने अडवून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. अधिकारी येवून दंड व कार्यवाही करतील या भीतीपोटी वाहन चालकांनी वाहनातील रेती रोडवर खाली टाकून पसार झाले हा प्रकार संतोष भुतेकर यांनी मोबाईल मध्ये कैद करून उघडकिस आणला.

बातमी प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार खाडे, मंडळ अधिकारी सोनूने, तलाठी चव्हाण यांनी रातोरात घटनास्थळी येवून पंचासमक्ष आठ वाहनातील रोडवरील अवैध रेती जप्त केली .आता जप्त केलेल्या अवैध रेती चा दंड काय होणार म्हणून वाळू माफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यावेळी माजी सरपंच संतोष भुतेकर , दीपक पुंगळे, समाधान भुतेकर, शब्बीर सेट दौद भाई , विठ्ठल भुतेकर, अविनाश भुतेकर, शेख मोशीन लालू यासह अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते .

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

TAGGED: Department of Revenue, illegal sand, Mobile, Proceedings, Shiv Sena, transport
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Digital Nagpur Digital Nagpur May 20, 2025
Garhvinadi Bridge: शंकरपूर गाढवीनदी पूला शेजारील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण!
ShivSena Nirmala Gavit: निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का…!
Parbhani: शहरातील मुख्य रस्त्यावर झाडे लावा अन्यथा आंदोलन
Awareness Cycle Rally: परभणीत अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली संपन्न!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Opium Plants LCB Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Opium Plants LCB Raid: एलसीबीच्या छाप्यात साडेतीन लाख रुपयांचे अफूचे झाडे जप्त

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?