देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Youth Death: अखेर त्या तरुणाचा रोहीच्या धडकेत मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Youth Death: अखेर त्या तरुणाचा रोहीच्या धडकेत मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2024/12/20 at 7:34 PM
By Digital Nagpur Published December 20, 2024
Share
Youth Death

डॉक्टरांच्या अहवालातुन प्रकार उघडकीस

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Youth Death) : शेतातील कामे आटोपून घराकडे मोटार सायकलवर परत जात असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली त्यामध्ये मोटार सायकल चालकाचा रोडवर पडून मृत्यू झाल्याची घटना 17 डिसेंबर रोजी भरोसा ते दे घुबे रोडवर सकाळी उघडकीस आली होती. सदर घटनेत पोलिसांनी प्रेताचे पोस्टमार्टम केले असता सदर तरुणाचा मृत्यू हा अद्यात वाहनाने नसून रोही जणांवराच्या धडकेने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील शरद श्रीहरी ठाकूर वय 46 वर्ष  यांनी पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात माहिती दिली की. मेरा खुर्द येथील राहीवाशी असलेले पवन सुनिल ठाकूर वय 36 वर्ष यांचे शिक्षण बीएबीएड झालेले असून त्यांची पत्नी जाफ्राबाद येथे नगर पालिका मध्ये नौकरी करते.त्यांची शेती मेरा खुर्द येथे असल्याने ते शेती कामासाठी मेरा खुर्द येथे ये जा करत होते. 17 डिसेंबर रोजी शेतातील कामे आटोपून तो जाफ्राबाद गावाकडे स्वतः च्या मोटार सायकलवर जात असताना एका अज्ञात वाहन चालकाने मोटार सायकलला (Youth Death) जोरदार धडक दिली.

रात्रीची वेळ असताना बराच वेळ पवन ठाकूर हे जखमी अवस्थेत रोडवरच तडफडत होते. परंतु काही वेळाने रस्त्यावरूण काही वाहन जात असताना त्यांनी रोडवर पडलेला व्यक्ती पाहला आणि एका पाठोपाठ आठ दहा जण गोळा झाले मात्र तेवढ्यात त्याठीकाणी मेरा खुर्द येथील बाळू वराडे हे जात होते तेव्हा त्यांनी जखमी तरुणाला पाहुण सदर तरुण हा गावातीलच आहे म्हणून त्यांनी लगेच जखमीला एका वाहनात टाकून चिखली येथे रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी त्यांनामृत घोषित केले होते . या घटनेची माहिती लगेच त्यांनी त्यांच्या नातेवाईकाना दिली. हा मृतक आई वडिलांचा एकूनता एक मुलगा होता व मृतक मुलाला दोन मुली आहेत. त्यामुळे आई वडिलांचा एकूणता एक मुलगा व त्यांना दोन मुली आहेत.

अशी माहिती मेरा खुर्द येथील बाळू वराडे यांनी दै देशोन्नती ला दिली होती. यावरून बातमी दै. देशोन्नती मध्ये प्रकाशीत करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी सदर मृतकाचा पोस्टमार्टम करुण डॉक्टरराकडून अहवाल घेतला असता सदर तरुण हा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू (Youth Death) झालेला नसून तो रोही जणांवराच्या धडकेनने दगावला, असे निष्पन्न झाले आहे असे अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले यावेळी मृतकाचे नातेवाईक शरद श्रीहरी ठाकूर वय 46 वर्ष यांच्या लेखी जबाब वरून डायरी अंमलदार आंधळे यांनी कलम  194 नुसार मर्ग दाखल केला आणि तपास बिट अंमलदार कैलास उगले यांच्याकडे सोपावीला आहे.

You Might Also Like

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

Amravati Education Hub : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने अमरावती येथे शैक्षणिक संकुल उभारण्यास अर्थसंकल्पात मान्यता !

TAGGED: Youth Death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
राजकारणनागपूरमहाराष्ट्र

Abha Pande: आभा पांडे बिघडविणार का पूर्व नागपूरचे गणित..?

Digital Nagpur Digital Nagpur November 13, 2024
Wardha: आर्थिक विवंचनेतून गरीब युवकाची आत्महत्या
विजेच्या गडगडाटीसह आलेल्या पाऊसादरम्यान विज पडून 10 वीत शिकणारा विद्यार्थी ठार तर सोबती गंभीर जखमी!
Heavy Rain: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमरण उपोषण!
Pusad: गंभीर गुन्ह्यात पंच राहण्यास टाळाटाळ करणे भोवले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Camp Inauguration
विदर्भवाशिम

Camp Inauguration : छ. शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिबिराचे उमरी येथे उद्घाटन थाटात!

March 7, 2026
Women Empowerment
विदर्भवाशिम

Women Empowerment : वाईगौळ येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा!

March 7, 2026
Animal Attack
विदर्भवाशिम

Animal Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी

March 7, 2026
Farm Fire
विदर्भवाशिम

Farm Fire : शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग

March 7, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?