देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Landezari Forest Divisional: लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकार्‍यांकडून मजुरांची आर्थिक लूट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भभंडारा

Landezari Forest Divisional: लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकार्‍यांकडून मजुरांची आर्थिक लूट

admin1
Last updated: 2025/06/08 at 3:11 PM
By admin1 Published June 8, 2025
Share
Landezari Forest Divisional

मजुरी ४७० रुपये, अन्  वनअधिकार्‍याने दिले ३००
बोगस मजुरांकडून वनाधिकारी मालामाल

भंडारा/लोहारा/गायमुख (Landezari Forest Divisional) : पर्यावरणाचा समतोल राखण्याचे प्रभावी काम जंगलाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे वनाचे सवर्धन व संरक्षणाची जवाबदारी वनविभागाच्या खाद्यांवर देण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून खाजगी मजुराच्या हाताने जगंलातील विविध प्रकारचे कामे केली जात असतात व यासाठी वनविभागाने मजुराची मजुरीचे दरही निश्चित केले आहे, त्यानुसार मजुराना त्याच्या कामाचा मोबदला दिला जातो. त्यामुळेच वनाचे संरक्षण व सवर्धन होत असतो. मात्र वनामधे दिवसभर काम करूनही ठरलेली शासकीय मजुरी न देता अर्धीच मजुरी देवून मजुरांची आर्थिक लुट करण्याचा प्रकार (Landezari Forest Divisional) लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील वन अधिकार्‍याकडून राजरोसपणे सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकारी (Landezari Forest Divisional) कार्यालयाच्या मार्फत विविध बिटमध्ये वन सवर्धनाचे काम मजुराच्या माध्यमातून सुरू आहेत. याकामावरील वनविभागाने मजुरीचे दर ४७० रुपये ऐवढे निश्चित केले आहे. मात्र मजुरांना यापेक्षा कमी मजुरी देवून आर्थिक बोळवन केली जात असल्याने मजुरामध्ये संताप व्यक्त केले आहे.

लेंडेझरी वनपरिक्षेत्रा (Landezari Forest Divisional) अंतर्गत येणार्‍या सहवनक्षेत्र चिखली येथील कुप क्र.५९ मधिल कम्पार्मेन्ट क्रमांक १६ मध्ये सिबिओ व इतर विविध कामे मजुरामार्फत करण्यात आले. कामावर असलेल्या मजुरांचे व काही बोगस मजुरांचे नावे टाकून मस्टर वरिष्ठांना दाखल करण्यात आले. त्यानंतर सदर कामाचे पेमेंट लागल्यानंतर खरे मजुराना धक्काच लागला, मजुरी दर ४७० रुपये असताना ३०० रुपये कसे असा प्रश्न पडला. याबाबत माहिती विचारल्यावर वनविभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने खरे मजुर कंगाल तर वनअधिकार्‍याच्या आशिर्वादाने बोगस मजुर मात्र मालामाल होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहेत. त्यामुळे पाणी कुठे मुरते याची चौकशी वरिष्ठ वनअधिकार्‍यानी करुन मजुरांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

बोगस मजुराबाबद माहिती घेवून दोषींवर कार्यवाही करु व नियमापेक्षा कमी मजुरी मिळाली असल्यास त्याची चौकशी करून मजुरांना पूर्ण मजुरी देण्यात येईल. सदर प्रकरणाची परिपूर्ण चौकशी झाल्यानंतरच उर्वरित पेमेंट अदा करण्यात येतील.
-रोहीत भोंगाडे, सहाय्यक वनसरक्षक भंडारा

वनविभागाच्या कम्पार्मेन्ट क्र.१६ मध्ये वनविभागाच्या विविध कामावर एकूण ३५ दिवस कामावर गेलो असुन त्याकामाच्या मजुरीचे १०८१० रु पेमेंट माझ्या खात्यावर जमा झाले, पण याची बेरीज केल्यास वनविभागाच्या नियमानुसार देय असलेल्या ४७० रूपयापेक्षा कमी आहे म्हणजेच बाकी पैसे गेले कुठे? हा माझ्यावरील अन्याय आहे, याची चौकशी व्हावी.
-कामावरील एक मजूर

You Might Also Like

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

Shri Ambadevi Temple: 21 पासून श्री अंबादेवी संगीत सेवा समाराेह

Kanhan-Pipri Nagar Parishad: कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणुकीत भाजप ला मोठा धक्का

Sanjay Hade: शिवसेना जिल्हा समन्वयकपदी संजय हाडे

Love Jihad case: लव्ह जिहाद प्रकरण: नांदगाव पेठ पोलीस ठाण्यावर हजारोंचा जमाव

TAGGED: Landezari Forest Divisional
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Amravati Agriculture
विदर्भअमरावती

Amravati Agriculture: 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा मोहिमेत” अमरावती कृषी उपविभागाचा राज्यस्तरीय सन्मान

admin1 admin1 July 23, 2025
Amravati Teacher: शिक्षकांसाठी ‘अच्छे दिन’; फक्त अमरावती ‘ZP’ मधील ‘दुर्गम’ शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या!
Gondia: भरधाव चेचीस ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
 Patur Naib Tehsildar: पातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Washim: शेंदुरजना अढाव येथील हिन्दु स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Nagar Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Risod Nagar Parishad Election: रिसोड नगर परिषद निवडणूक 2025: अध्यक्षपदाचे 3 तर सदस्य पदाचे 27 अर्ज अवैध

November 18, 2025
Shri Ambadevi Temple
अध्यात्मअमरावतीविदर्भ

Shri Ambadevi Temple: 21 पासून श्री अंबादेवी संगीत सेवा समाराेह

November 18, 2025
Kanhan-Pipri Nagar Parishad
विदर्भनागपूरराजकारण

Kanhan-Pipri Nagar Parishad: कन्हान-पिपरी नगर परिषद निवडणुकीत भाजप ला मोठा धक्का

November 18, 2025
Sanjay Hade
विदर्भबुलडाणाराजकारण

Sanjay Hade: शिवसेना जिल्हा समन्वयकपदी संजय हाडे

November 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?