देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : नेर कचरा डेपोला आग २४ तासानंतर आटोक्यात; कोणतेही जीवित वा यंत्रसामग्रीचे नुकसान नाही
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yawatmal : नेर कचरा डेपोला आग २४ तासानंतर आटोक्यात; कोणतेही जीवित वा यंत्रसामग्रीचे नुकसान नाही
विदर्भयवतमाळ

Yawatmal : नेर कचरा डेपोला आग २४ तासानंतर आटोक्यात; कोणतेही जीवित वा यंत्रसामग्रीचे नुकसान नाही

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 2:47 PM
By web editorngp Published May 10, 2025
Share

नेर (Yawatmal) :- दारवा रोड वरील असलेला कचरा डेपोच्या परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजता लागलेली भीषण आग (Fire) अखेर शनिवारी सकाळपर्यंत जवळपास ९५ टक्के नियंत्रणात आली आहे. ही आग विझवण्यासाठी यवतमाळ येथील अग्निशमन दलाच्या सलग दहा ते बारा फेर्‍या झाल्या असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा यंत्रसामग्रीचे नुकसान झालेले नाही, अशी माहिती आरोग्य विभागाचे अभियंता भूषण चव्हाण यांनी दिली. गुरुवारी अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडवून दिली होती. धुराचे मोठे लोळ आकाशात पसरले होते.

या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा यंत्रसामग्रीचे नुकसान झालेले नाही

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अग्निशमन दलाच्या ताफ्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सलग २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सकाळपर्यंत ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले.‘सध्या आग पूर्णपणे नियंत्रणात असून, उर्वरित ५ टक्के आगीवर देखील लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. कोणतीही मशीनरीचे नुकसान झालेले नाही. आणि सुदैवाने एकाही व्यक्तीच्या जिवाला धोका झालेला नाही,’ असे भूषण चव्हाण यांनी दैनिक देशोन्नतीशी (Deshonnati) बोलताना स्पष्ट केले.या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आगीच्या स्रोताबाबत स्पार्किंगची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. या आगीत कोणतीही वित्तीय वा मानवी हानी न झाल्याने प्रशासनाचा कार्यप्रदर्शन निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे. आग लागल्यानंतर तात्काळ कार्यवाही, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. संबंधित विभागांकडून आता या आगीच्या कारणांचा सखोल अभ्यास केला जात असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय योजले जातील, अशी अपेक्षा आहे.

You Might Also Like

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

Gadchiroli Gharkul: घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार

TAGGED: Deshonnati, fire, Yawatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील गहू जळून खाक

web editorngp web editorngp March 19, 2025
Wardha Mahatma Gandhi: बापू म्हणाले, ‘ज्यांना मला मारायचे आहे, मारावे, पण माझ्या सोबतच्या लोकांना इजा पोहोचवू नका!’
राज्यातील ऊस गाळप हंगाम संपला
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची निर्दोष मुक्तता
Farmers loan waiver: नेर तहसीलदारांचा शेतकऱ्यांना ब्रिटिशकालीन वागणुकीचा अनुभव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Woman injured Case
विदर्भगडचिरोली

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?