देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Body Donation: मेडिकल कॉलेजमध्ये पहिले देहदान; डॉ.सुनंदा मंत्रीच्या निधनानंतर कुटूंबियांचा निर्णय
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani Body Donation: मेडिकल कॉलेजमध्ये पहिले देहदान; डॉ.सुनंदा मंत्रीच्या निधनानंतर कुटूंबियांचा निर्णय

Digital Nagpur
Last updated: 2024/12/18 at 6:28 PM
By Digital Nagpur Published December 18, 2024
Share

परभणी (Parbhani):- जिल्हा आणि शहरात प्रॅक्टिस करणार्‍या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. सुनंदा मंत्री यांची रविवार १५ डिसेंबर रोजी प्राणज्योत वयाच्या ९६व्या वर्षी मालवली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह मेडिकल कॉलेजला (Medical College)शिकणार्‍या मुलांसाठी मंत्री कुटूंबियांनी उपलब्ध करून दिला गेला.

देहदान चळवळ गतीमान होणे काळाची गरज

जून्या पिढीतील जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉ. सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांचे वसमत रोडवरील मंत्री कॉम्प्लेक्सधील निवासस्थानी रविवार १५ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा संजय मंत्री, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुनंदा मंत्री यांची देहदानाची (body donation) इच्छा होती. ती त्यांनी कुटूंबाकडे व्यक्त केली होती. तुमची आंतरिक इच्छा असेल शिवाय तीच अंतिम इच्छा असेल तर परिस्थिती आणि नियती साथ देतेच. आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प मुलगा संजय मंत्री यांनी केला. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. किशोर सुरवसे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ. बाहुबली लिंबळकर, डॉ. विवेक नावंदर आणि मेडिकल कॉलेजचा स्टाफ असलेला चंद्रकांत कवठेकर, डॉ. प्रज्ञा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणार्‍या पहिल्या वाहिल्या देहाचे स्वागत करुन देह स्वीकारला.पद्मराज एनर्जी इंडिया लिमिटेड प्रकल्पाचे संचालक संजय मंत्री यांच्या त्या मातोश्री होत. दरम्यान जिल्ह्यात विनोद डावरे यांनी देहदानाची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अजून व्यापक प्रमाणात देहदानाची जनजागृती होणे आवश्यक आहे.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: body donation, medical college
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Accidental death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Accidental death: ट्रकखाली झोपलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Digital Nagpur Digital Nagpur November 6, 2024
Gadchiroli Municipal Council : गडचिरोली नगरपरीषदेत सभापतीपदी भाजपा ,राकॉ ला संधी
Illegal Sand Transport: अवैध रेती वाहतुक: दोन टिप्परसह ३५ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
Vishwa International School: विश्वा इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी जाणुन घेतला पोलीस प्रशासकीय कारभार
Manora Heavy rain: मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; अग्रीम पिक विमा द्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?