देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tantamukt Abhiyan: म. गांधी तंटामुक्त अध्यक्षाच्या खून प्रकरणात पाच आरोपी ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Tantamukt Abhiyan: म. गांधी तंटामुक्त अध्यक्षाच्या खून प्रकरणात पाच आरोपी ताब्यात

Digital Nagpur
Last updated: 2024/10/20 at 6:10 PM
By Digital Nagpur Published October 20, 2024
Share

आखाडा बाळापूर/हिंगोली (Tantamukt Abhiyan) : कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा येथील तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाळासाहेब आनंदराव मस्के (५६) यांना बेदम मारहाण झाली होती या मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला होता. सदर प्रकरणी आठ जणाविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळे आरोपी फरार होते. आठपैकी पाच आरोपींना बाळापूर पोलीस पथकाने अटक केली आहे.

कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा येथील माजी तंटामुक्त समीती अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांना १३ ऑक्टोंबर रोजी गावातील चावडी समोरील रस्त्यावर लोखंडी रॉड लाकडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाल्याने नांदेड रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. दोन दिवसानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सदर प्रकरणी तीन महिलांसह आठ जणांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा १६ ऑक्टोंबर रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सगळे आरोपी पसार झाले होते. फरार आरोपी शोधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी दोन पथके नियुक्त केली होती. सदर पथक तीन दिवसापासून आरोपी शोधार्थ विविध भागात गेली होती.

१९ ऑक्टोंबर शनिवार रोजी दुपारी आरोपी वारंगा मसाई शिवारात एका शेतात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. बसवंते, शेख बाबरभाई, शिवाजी पवार, राजेश घोंगडे, विजय जाधव, सरकटे पोलीस पथकाने छापा मारून आठपैकी पाच आरोपी वारंगा मसाई शिवारातील शेत आखाड्यावरून पकडले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. बसवंते यांनी सांगितले.

इतर तीन फरार आरोपीचा शोध

सदर खून प्रकरणात आठ जणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सगळे आरोपी घटना घडल्यानंतर फरार होते. शनिवारी दुपारी आठपैकी पाच आरोपी पकडण्यात आले तर तीन महिला आरोपींचा शोध पोलीस पथक घेत असल्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: Tantamukt Abhiyan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani Mahavitaran: दहा कॉलन्यासाठी स्वतंत्र 11 के.व्हि. फिडर बसवावा…

Digital Nagpur Digital Nagpur May 18, 2025
Mini Saras Festival : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना मिळाली हक्काची बाजारपेठ
Ration card: शिधापत्रिकाधारकांनी 28 फेब्रुवारी पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक
Paddy Scam Case: ४ कोटींच्या धान घोटाळ्यात फरार व्यवस्थापक महेंद्र मेश्राम पोलिसांच्या जाळ्यात
Drain Construction: जुन्या नालीच्या 1 फुट उंचीवर नवीन नालीचे बांधकाम!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?