देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : पुर परिस्थितीने शेकडो नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : पुर परिस्थितीने शेकडो नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविले

Digital Nagpur
Last updated: 2025/07/10 at 2:36 PM
By Digital Nagpur Published July 10, 2025
Share

Gadchiroli :- जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्थानीक प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आतापर्यंत शेकडो नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

स्थानीक प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा पुढाकार

जिल्हयातील पुरपरिस्थीती व गोसीखुर्द धरणातून ११००० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोटगल (गडचिरोली)  बॅरेजचे ४२ दरवाजे खुले करण्यात आले. धरणाच्या गेटचे तनत् १८९ Rथ् आहे. दुपारी १२ वाजता मोजणी केले असता १९४ Rथ् झाली. पुढील ३ तासात पाणी वाढून १९७ Rथ् होऊ शकते.  तेव्हा वैनगंगा नदीचेनाल्यामध्ये येऊन धरण ते कोटगल मार्ग बंद  होऊ शकतो.

सन २०२४ मध्ये धरणाच्या कामावरील पश्चिम बंगाल व स्थानिक मजूर अडकून राहील्याने त्यांचे जिवीताला कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशासनास मोठी कसरत करुन बोटीव्दारे नागरिकांना बाहेर काढावे लागले. तिच पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये म्हणून गडचिरोली तालुका प्रशासनाकडून वेळीच खबरदारी व  वेळीच दखल घेऊन  एकूण १३२ मजुरांना सुरक्षित स्थळी वाहनद्वारे बाहेर स्थलांतरित करण्यात आले. अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनी (Construction Private Company) मुंबई कडून सर्व मजूराची भोजन व निवासाची व्यवस्था  गडचिरोली येथील  विसापूर मार्गावरील कोहळे हॉल येथे करण्यात आली.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Construction Private Company, Gadchiroli
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
World Environment DayWorld Environment Day
मराठवाडाहिंगोली

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण

Digital Nagpur Digital Nagpur June 5, 2025
Krushi Bazar Samiti: आ.बाळापूर कृउबासवर आ. बांगर, संजय बोंढारे यांचे एकतर्फी बहुमत
Ralegaon crime : कत्तलीसाठी जाणार्‍या ३८ गोवंशाची वडकी पोलीसांनी केली सुटका
Devendra Fadnavis: महायुतीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निवडीचा जल्लोष
Hingoli Police: राज्य राखीव दलाच्या जवानाची एकास मारहाण; जीवे मारण्याची धमकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?