देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: HIV: एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या इंडेक्स तपासणीसाठी विशेष अभियान सुरु
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsआरोग्यमराठवाडाहिंगोली

HIV: एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या इंडेक्स तपासणीसाठी विशेष अभियान सुरु

Digital Nagpur
Last updated: 2024/06/07 at 6:19 PM
By Digital Nagpur Published June 7, 2024
Share
हिंगोली (Hingoli):- एचआयव्हीसह (HIV)जीवन जगणाऱ्या व्यक्तींना व देहविक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव संबंधित विभागानी तात्काळ निकाली काढावेत. तसेच अतिजोखीम गट जास्त राहणा-या भागात प्रचार व प्रसिध्दी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.

सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढा

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध(AIDS prevention) व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक(Surgeon) डॉ. दीपक मोरे, नोडल अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, कामगार विभागाचे प्रतिनिधी एन. एस. भिसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, नायब तहसीलदार एस.डी. बोथीकर, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, एचआयव्ही /टीबी पर्यवेक्षक रविंद्र घुगे, डापकुचे संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4 हजार 141 सामान्य गटातील रुग्णांची व 275 गरोदर महिलांची नोंद झालेली असून एकूण 3 हजार 863 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली असून त्यापैकी 1 हजार 976 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच सन 2023-24 मध्ये एका वर्षात एकूण 91 व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आल्या असून 6 नवीन व 18 अगोदरच संसर्गित असलेल्या अशा एकूण 24 गरोदर महिला संसर्गित (infected) आढळून आलेल्या आहेत. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 15 मुलांचे 18 महिन्यानंतरच्या तपासणीमध्ये एकही बालक संसर्गित आढळून आले नाही, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी  एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्री(prostitution) करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी लाभाच्या योजनाचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या इंडेक्स तपासणी साठी विशेष अभियान सुरु

एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या जोडीदार, त्यांच्या कुटुंबातील मुले तसेच शारीरिक संबंध आलेल्या इतर संशयित व्यक्ती र्यंत पोहोचून, त्यांची संमती घेऊन एचआयव्हीची तपासणी करण्याची विशेष इंडेक्स तपासणी मोहीम 15 एप्रिल ते 15 ऑक्टोबर, 2024 दरम्यान सुरु करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिली.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: AIDS prevention, HIV, infected, prostitution, Surgeon
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
यवतमाळविदर्भ

Umarkhed : ‘एकच पर्व, ओबीसी सर्व’च्या घोषणांनी दुमदुमली औदुंबर नगरी

Digital Nagpur Digital Nagpur September 18, 2025
Pune Girls Hostel: पिझ्झा ऑर्डर करणे पडले महागात! 4 मुलींची महिन्याभरासाठी वसतिगृहातून हकालपट्टी?
Goregaon Nagar Panchayat: महिनाभरात नाल्यावरील झांकण मोडकडीस
RCB: धक्कादायक बातमी..! ज्या खेळाडूवर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता आज तोच खेळाडू विराटला सोडून जातो आहे..?
Gov Rural Hospital: शासकीय ग्रामीण रुग्णालयात ओपीडीमध्ये वाढ!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?