देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Department of Education: उर्दू शाळेतील शिक्षकासाठी जि.प. सिईओंच्या दालनात भरविली शाळा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Department of Education: उर्दू शाळेतील शिक्षकासाठी जि.प. सिईओंच्या दालनात भरविली शाळा
Breaking Newsहिंगोली

Department of Education: उर्दू शाळेतील शिक्षकासाठी जि.प. सिईओंच्या दालनात भरविली शाळा

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/01 at 4:02 PM
By Deshonnati Digital Published July 1, 2024
Share

हिंगोली(Hingoli):- सेनगाव तालुक्यातील पुसेगाव जिल्हा परिषद (Zilla Parishad) उर्दू शाळेत(Urdu school) शिक्षकाच्या नियुक्तीसाठी (appointment) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात सोमवारी विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात आली. या आंदोलनामुळे जि.प. प्रशासनाने तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली.

सारांश
एक शिक्षक मागील नऊ वर्षापासून गैरहजरशाळेवर जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसह दालनातून उठणार नाही

एक शिक्षक मागील नऊ वर्षापासून गैरहजर

पुसेगाव जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून जवळपास २५० विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्यासाठी सात शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात मात्र चारच शिक्षक कार्यरत (working) आहेत. त्यामध्ये एक शिक्षक मागील नऊ वर्षापासून गैरहजर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करावी यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे(Department of Education) अनेक वेळा निवेदन देऊनही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray)गटाचे वसीम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमल यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकार्‍यांनी १ जुलै सोमवार रोजी विद्यार्थ्यांसह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार यांच्या दालनाकडे धाव घेऊन या ठिकाणी चक्क विद्यार्थ्यांची शाळा भरविण्यात आली.

शाळेवर जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसह दालनातून उठणार नाही

याचवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी पदाधिकारी आणि पालकांशी संवाद साधला; परंतु शाळेवर जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती केली जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांसह दालनातून उठणार नसल्याचा पवित्रा पदाधिकार्‍यांनी घेतला. त्यामुळे शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांनी तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती करून पुढील १५ जुलै पर्यंत आणखी एक शिक्षक देण्याचे आश्वासन (assurance) दिल्याने विद्यार्थ्यांसह पदाधिकारी व पालकांनी जि.प.सिईओंच्या दालनातील आंदोलन मागे घेतले.

You Might Also Like

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

TAGGED: appointment, assurance, Department of Education, Uddhav Balasaheb Thackeray, Urdu school, working, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli crime: हिंगोली जिल्ह्यातील ५ गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Deshonnati Digital Deshonnati Digital March 12, 2025
Tumsar Flood: चक्क मध्यरात्री पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले!
Gadchiroli accident: एसटी महामंडळच्या बसला अपघात; दोन महिला गंभीर
Pusad Municipal Council: डिव्हायडर बनले घाणीचे साम्राज्य; लाखो रुपये गेले वाया
Nagpur Elections: पश्चिम नागपुरात काँग्रेस – भाजपात खरी लढत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli : महामार्गावर हळदीचे पोते घेउन जाणारे पिकअप टायर फुटून पलटी झाल्याने तिघे गंभीर जख्मी

May 16, 2025
Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?