देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Former MP Subhash Wankhede: माजी खासदार सुभाष वानखेडेंची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Former MP Subhash Wankhede: माजी खासदार सुभाष वानखेडेंची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी
मराठवाडाराजकारणहिंगोली

Former MP Subhash Wankhede: माजी खासदार सुभाष वानखेडेंची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/10 at 5:10 PM
By Deshonnati Digital Published November 10, 2024
Share
Former MP Subhash Wankhede

उबाठा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी काढले प्रसिद्ध पत्रक

हिंगोली (Former MP Subhash Wankhede) : लोकसभा मतदार संघातील माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी केल्याबाबतचे पत्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झाले.

माजी खासदार सुभाष वानखेडे (Former MP Subhash Wankhede) यांनी सन २००९ मध्ये शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा विजय झाला होता. सन २०१४ देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असताना त्यांचा काँग्रेसकडून पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात त्यांचे मन रमले नसल्याने त्यांनी पुन्हा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी लढविली होती. त्यातही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. मागील दोन वर्षापूर्वी शिवसेनेत बंडाळी झाली.

त्यावेळी माजी खासदार वानखेडे (Former MP Subhash Wankhede) यांनी काँग्रेसमधून पुन्हा स्वगृही येऊन शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला. सध्या विधानसभा निवडणूक सुरू असून विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्या करीता जाऊन त्यांचा प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्याने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा सचिव विनायक राऊत यांनी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी खासदार वानखेडे यांची शिवसेना उबाठामधून हकालपट्टी झाल्याने त्यांची पुढील राजकीय भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात वानखेडे (Former MP Subhash Wankhede) यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल ‘नॉटरिचेबल’ होता.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Former MP Subhash Wankhede
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli : हिंगोली जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन

web editorngp web editorngp March 8, 2025
Parbhani: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
Maharashtra: ‘परवानगी कशाला हवी?’,महाराजांचा पुतळा पाडल्याप्रकरणी विरोधक रस्त्यावर उतरले, संजय राऊत यांनी उपस्थित केले प्रश्न
Parbhani Municipal: परभणीत रस्त्यावरील खड्ड्यात महिला व पुरूष पडले…
Illegal sand theft: अवैध वाळू वाहतुक करताना हायवा पलटी; प्रशासनाचे दुर्लक्ष
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?