देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: chandrapur: बाळापुर खुर्द गावातील खाली घरात आढळले बिबट्याचे तीन शावक, गावात दहशत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > chandrapur: बाळापुर खुर्द गावातील खाली घरात आढळले बिबट्याचे तीन शावक, गावात दहशत
विदर्भचंद्रपूर

chandrapur: बाळापुर खुर्द गावातील खाली घरात आढळले बिबट्याचे तीन शावक, गावात दहशत

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/05 at 3:47 PM
By Deshonnati Digital Published August 5, 2024
Share

चंद्रपूर (Chandrapur):- नागभीड तालुक्यातील बाळापुर खुर्द गावात आज सोमवारी सकाळी साडेसात वाजता एका बंद घरामध्ये बिबट्याचे (Leopard) तीन पिल्ले आढळल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसापासून या गावात बिबट्याची वर्दळ सुरु होती. गाव दहशतित असतानाच आज ही घटना घडली.

गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले

याच काळामध्ये गावातील अनेक पाळीव प्राण्यांना या मादी बिबट्याने आपले भक्ष्य बनवले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बिबट्याचे तीन शावक घरात सापडल्याने गावकऱ्याने पाहण्यासाठी गर्दी (Crowd)केली आहे. मात्र या बिबट्याचा आपल्या पिल्यांसाठी पुन्हा धुमाकूळ होण्याची भीती नाकारता येत नसल्याने वन विभागाने(Forest Department) घटनास्थळी चमू तैनात केली असून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशाराही वन विभागाकडून देण्यात आला आहे. गावातील वाघिणीने मारलेल्या गुरांमध्ये लोकेश ठवरे, काशिनाथ तरोणे, दिलीप सोनकर, शंकर व्हटकर, मंगेश गोंगल यांच्या गुरांचा समावेश आहे. बिबट्याच्या या हल्ल्यांमुळे गावातील लोक घाबरले असून त्यांच्या सुरक्षेची त्यांना भीती वाटत आहे.

You Might Also Like

ATM Card Fraud: एटीएम कार्डची अदला बदल करुन ६० हजाराची फसवणुक

Goregaon Nagar Panchayat: महिनाभरात नाल्यावरील झांकण मोडकडीस

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

Bar Owner: दरवाढी आधीच, बार मालकांची दरवाढ!

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी तुपाशी, तर सावित्रीच्या लेकी उपाशी!

TAGGED: crowd, forest department, leopard
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Pusad Accident: बोलेरो पिकप वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Deshonnati Digital Deshonnati Digital October 18, 2024
Astronaut Sunita Williams: अंतराळवीर सुनीता विलियम्स घेणार तिसऱ्यांदा अवकाश भरारी
Gondia: केमिकल फॅक्ट्रीला भीषण आग
RTO strike: बेमुदत संपाने आरटीओमधील कामकाज कोलमडले
Parbhani: आमदार नितेश राणे विरोधात कठोर कारवाई करा – मुस्लिम बांधव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

ATM Card Fraud
विदर्भक्राईम जगतनागपूर

ATM Card Fraud: एटीएम कार्डची अदला बदल करुन ६० हजाराची फसवणुक

July 16, 2025
Goregaon Nagar Panchayat
विदर्भगोंदिया

Goregaon Nagar Panchayat: महिनाभरात नाल्यावरील झांकण मोडकडीस

July 16, 2025
Rajkumar Sundarani murder case
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Rajkumar Sundarani murder case: रजिस्टरवर खोलीची नोंद नव्हती, आरोपींकडून ओळखपत्रही घेतले नाही

July 16, 2025
Bar Owner
विदर्भवाशिम

Bar Owner: दरवाढी आधीच, बार मालकांची दरवाढ!

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?