डॉ. बाबासाहेब आंबेडकर चा पुतळ्याला अभिवादन करत निघाला लॉन्ग मार्च
परभणी (Justice March) : शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील ठेवलेली (Justice March) संविधानाचा विटंबना करण्यात आली होती त्यानंतर दगडफेकीची घटना घडली होती. परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत दगडफेक करणाऱ्या समुदायावर गुन्हे दाखल केले होते. ज्यात न्यायालयीन कोठडी त सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता व त्याची अंत्यविधी झाल्यानंतर लोकनेते विजय वाकोडे यांच्या सुद्धा निधन झाला, त्यानंतर आंबेडकरवादी समुदायाने मागील 29 दिवसापासून (Justice March) धरणे आंदोलन सुरू केले होते. प्रमुख मागण्यांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे.
शासनाकडून मुख्यमंत्री ने सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली होती. मात्र (Justice March) दोन्ही कुटुंबीयांनीआर्थिक मदत नाकारली धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्यात गुन्हे दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोन्ही कुटुंबीयांच्या एक सदस्याला सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी मागील 29 दिवसापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली होती. मात्र सरकार करून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे परभणी ते मुंबई मंत्रालय पायी (Justice March) लॉन्ग मार्च असा प्रवास आता परभणीतून आंबेडकरवादी समुदायाने न्याय मिळण्यासाठी सुरू केला आहे..!